पंचायत राज स्पेशल टेस्ट no.213

0

 


पंचायत राज स्पेशल टेस्ट no.213

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 25

जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो ?

2 / 25

खालीलपैकी कोणत्या दोन शहरासाठी 1726 मध्ये नगरपालिका परिषदा स्थापन केल्या ?

3 / 25

गावातील जन्ममृत्यू निबंधक खालील पैकी........ हा असतो.

4 / 25

ग्रामपातळीवरील कायदा व सुव्यवस्था राबविणे कामी पोलीस पाटलास कोण मदत करतो.

5 / 25

.........या अधिकाऱ्याद्वारे जमिनिची आणेवारी ठरवली जाते.

6 / 25

नऊ ग्रामपंचायत सदस्य असलेल्या गावाची लोकसंख्या किती असते.

7 / 25

महापौर आपला राजीनामा........ यांना सादर करतात.

8 / 25

पंचायत समितीचा सचिव कोण असतो ?

9 / 25

कोतवालाची नेमणूक कोण करतो?

10 / 25

जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे....... हे अध्यक्ष असतात.

11 / 25

ग्रामपंचायतीत जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असू शकते

12 / 25

महाराष्ट्रातील कटक मंडळ नसलेले ठिकाण कोणते ?

13 / 25

सरपंच व उपसरपंच यांची निवड कोणाकडून केली जाते ?

14 / 25

पंचायत राज या विषयाशी कोणते प्रकरण संबंधित आहे ?

15 / 25

भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक कोणास म्हणतात ?

16 / 25

जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्त्वाची भूमिका........समितीची होय.

17 / 25

जिल्हा परिषदेमध्ये....... विषय समित्या असतात.

18 / 25

खालीलपैकी कोणत्या वस्तीत महानगरपालिका नाही.

19 / 25

महाराष्ट्र राज्यात ठाणे जिल्ह्यात किती महानगरपालिका आहेत.

20 / 25

भारतातील पहिली महानगरपालिका कोणती ?

21 / 25

पंचायत समिती सदस्यांचे पात्रता वय किती ?

22 / 25

पंचायत राजशी संबंधित भारतीय राज्यघटनेतील कलम कोणते ?

23 / 25

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी अंमलात आला.

24 / 25

शहराचा प्रथम नागरिक कोणास संबोधले जाते ?

25 / 25

तलाठ्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!