मराठी स्पेशल टेस्ट no. 208

0

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no. 208

All the very best👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 20

पुढीलपैकी कोणता शब्द ' श्रीगणेश ' या देवतेला संबोधण्यासाठी वापरत नाहीत ?

2 / 20

' सत् + चित् + आनंद ' या शब्दाचे संधी करा.

3 / 20

प्रत्यक्षात असणाऱ्या अथवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्माना दिलेली जी नावे असतात त्यांना व्याकरणात काय म्हणतात ?

4 / 20

' माधुरी , संगीता , तारा , आशा , दीपिका , गौरी ' या विशेषणामाचे मुलगी हे कोणते नाम आहे ?

5 / 20

' बेडूक ' या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंग रूप कोणते आहे ?

6 / 20

मडके या एकवचनी शब्दाचा अनेकवचनी शब्द कोणता ?

7 / 20

' देवा , तू मला आशीर्वाद दे , या वाक्यातील ' तू ' हा शब्द काय आहे ?

8 / 20

नववी इयत्ता , यातील नववी हा शब्द कोणते विशेषण आहे ?

9 / 20

राम सावकाश धावतो , या वाक्यातील ' सावकाश ' हा शब्द कोणते क्रियाविशेषण आहे .

10 / 20

' मागे , पुढे , मध्ये , समोर , जवळ ' ही कोणती शब्दयोगी अव्यय आहेत ?

11 / 20

आभाळामध्ये गडगडाट झाला आणि जोराचा पाऊस सुरु झाला. या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा.

12 / 20

खरच , सुंदर शहर आहे हे , या वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार कोणता आहे ?

13 / 20

षष्टी विभक्तीचा कारकार्थ काय असतो ?

14 / 20

" तानाजी शुरुपणे लढाई लढतो. " या वाक्यातील कर्ता शोधण्यासाठी क्रियापदाचा मूळ धातू कोणता?

15 / 20

कर्तरी प्रयोगात क्रियापदावर हुकूमत कोण चालवतो ?

16 / 20

विद्येचा अभ्यास याचा समासिक शब्द लिहा.

17 / 20

खालीलपैकी कोणता शब्द हा पोर्तुगिज या विदेशी किंवा परभाषेतून मराठीमध्ये आला आहे.

18 / 20

अण्णा व अक्का हे मराठीतील शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत ?

19 / 20

' डोळे हे जुलमी गडे , रोखूनी मज पाहू नका ' या वाक्यातील रस ओळखा.

20 / 20

' आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे ! ' या वाक्यातील अलंकार ओळखा.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!