❤️ राज्यघटना स्पेशल टेस्ट गेम – 2✅️

राज्यघटना या विषयावर अतिशय महत्त्वाची टेस्ट देत आहे. सर्वांनी नक्की सोडवा.

 

0

❤️ Imp टेस्ट game - राज्यघटना ❤️

राज्यघटना वरील जे पण IMP PYQ प्रश्न यात टाकलेले आहे नक्की टेस्ट सोडवा ✅️

1 / 15

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात?

2 / 15

विधानपरिषदेच्या एकूण सदस्यांपैकी किती सदस्य शिक्षक मतदारसंघातून निवडून दिले जातात?

3 / 15

उपराष्ट्रपतीची शपथ कोणत्या अनुच्छेदात नमूद आहे?

4 / 15

राज्याचे अर्थविधेयक प्रथम कोठे मांडले जाते?

5 / 15

लोकन्यायालयाला वैधानिक दर्जा कधी देण्यात आला?

6 / 15

संसदेच्या दोन अधिवेशनामधील अंतर महिन्यांपेक्षा कमी असावे.

7 / 15

मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे?

8 / 15

भारतीय नागरिकत्व कायदा' केव्हा बनविण्यात आला?

9 / 15

भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमतः केव्हा दुरुस्त करण्यात आली?

10 / 15

खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय संविधान मसुदा समितीची सदस्य नव्हती?

11 / 15

खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्ट्ये आहे?

12 / 15

सामान्यपणे संघराज्य पद्धतीला कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते ?

13 / 15

भारतीय न्यायपालिकेची वैशिष्ट्ये कोणती ?

14 / 15

संघराज्य सरकारमध्ये...असते.

15 / 15

न्यायिक पुनर्विलोकन अधिकार कोणत्या ह्याच्या संविधानाच्या आधारावर घेतला आहे?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!