IMP चालू घडामोडी टेस्ट – 1 May 8, 2022 by Tile चालू घडामोडी साठी अतिशय imp प्रश्न आहेत.येत्या परीक्षेत हे उपयुक्त ठरतील सर्वांनी मनापासून सोडवा 👍 All the best Telegram 0 votes, 0 avg 0 Created on May 08, 2022 By Tileपोलीस भरती चालू घडामोडी टेस्ट - no.1 या टेस्टमध्ये महत्त्वाच्या चालू घडामोडी देण्यात आलेले आहेत.सर्वांनी लिहून ठेवा. येत्या परीक्षेत महत्वाचे आहेत. 1 / 151. सर्वात जास्त महानगरपालिका असलेल्या जिल्हा कोणता ? 1) मुंबई 2) पुणे 3) ठाणे 4) नाशिक 2 / 152. भारतातील शंभरावी युनिकॉर्न कंपनी कोणती ? 1) मिशो 2) गेम्स 24x7 3) क्रेड 4) ओपन 3 / 153. महाराष्ट्रात 28 वी महानगरपालिका कोणती होणार आहे? 1) इचलकरंजी 2) पंढरपूर 3) पैठण 4) पनवेल 4 / 154. सरकारने वर्ष 2030 पर्यंत कोळसा गॅसीफिकेशन करण्याचे लक्ष्य साध्य करण्याचा निर्धार केला आहे. 1) 500 दशलक्ष 2) 200 दशलक्ष 3) 100 दशलक्ष 4) 1000 दशलक्ष 5 / 155. कोणत्या महानगरपालिकेने कोविडमुळे पती गमावलेल्या महिलांना आधार देण्यासाठी 'उमेद जागर' हा कार्यक्रम सुरू केला आहे ? 1) पिंपरी चिंचवड महानगरपालिका 2) दिल्ली महानगरपालिका 3) मुंबई महानगरपालिका 4) यापैकी नाही 6 / 156. खालीलपैकी कोणाला "कन्नडचे कबीर" म्हणून ओळखले जात होते ? 1) बोल्वर मोहम्मद ह 2) इब्राहिम सुतार 3) एस. एल. भैरप्पा 4) गिरीश कर्नाड 7 / 157. खालीलपैकी कोणाची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली ? 1) सायरस मिस्त्री 2) एन. चंद्रशेखरन 3) रतन टाटा 4) यापैकी नाही 8 / 158.द इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटच्या जागतिक लोकशाही निर्देशांका संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :(a) या निर्देशांकात नॉर्वे पहिल्या स्थानावर आहे.(b) भारत 46 व्या स्थानावर आहे. 1) फक्त (a ) योग्य 2) फक्त (b) योग्य 3) दोन्ही योग्य 4) दोन्ही अयोग्य 9 / 159. भारताच्या गोवा शिपयार्ड लिमिटेडने 5 कोस्ट गार्ड ऑफशोर पेट्रोल व्हेईकल (CGOPV) प्रकल्पाचे 5वे आणि अंतिम जहाज कराराच्या वेळापत्रकाच्या आधी वितरित केले. या जहाजाला •••••••• असे नाव देण्यातआले. 1) ICGS विश्वस्त 2) ICGS सार्थक 3) ICGS सक्षम 4) यापैकी नाही 10 / 1510. दरवर्षी जागतिक रेडिओ दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 1) 13 फेब्रुवारी 2) 12 फेब्रुवारी 3) 11 फेब्रुवारी 4) 10 फेब्रुवारी 11 / 1511. कोणत्या संघाने आफ्रिका कप ऑफ नेशन्स चॅम्पियनशिपचे प्रथमच विजेतेपद पटकावले? 1) सेनेगल 2) दक्षिण आफ्रिका 3) इजिप्त 4) यापैकी नाही 12 / 1512. कोणत्या संघाने AFC महिला आशियाई कप 2022 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले ? 1) भारत 2) इराण 3) चीन 4) जपान 13 / 1513. COVID-19 DNA लस सादर करणारा...हा जगातील पहिला देश ठरलं. 1) अमेरिका 2) भारत 3) इंग्लंड 4) फ्रान्स 14 / 1514. समतेचा पुतळा (स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी) संदर्भात विसंगत विधान कोणते ? 1) रामानुजाचार्य 120 वर्षं जगले, त्यामुळे 120 किलो सोनं या पुतळ्यासाठी वापरण्यात आले. 2) जगातील सर्वात उंच आसनस्थ पुतळा ठरला आहे. 3) 216 फुट उंचीचा हा भव्य पुतळा संत श्री रामानुजाचार्य यांचा आहे. 4) हा पुतळा ‘पंचलोहा', म्हणजेच सोने, चांदी, तांबे, पितळ आणि झिंक या पाच धातूंच्या मिश्रणाने बनलेला आहे. हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे.15 / 1515. भारतरत्न लता मंगेशकर यांनी ....ह्या टोपणनावाने मराठी गाणी स्वरबद्ध करून गायिलेली आहेत. 1) गानकोकिळा 2) आनंदघन 3) आकाशानंद 4) यापैकी नाही Your score isThe average score is 0% LinkedIn Facebook VKontakte 0% Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)