आज मंगळवार
– ABC WORK OUT+ 200 स्किपिंग +100 dips + LONG JUMP प्रॅक्टिस.
मुलींनी – ABC Workout + 200 स्किपिंग + 40 dips + long jump
👇👇👇 अभ्यास 👇👇👇
सुरवातीपासून पुन्हा study सुरु करू…
मराठी – वर्णमाला हा टॉपिक वाचा. आज दुसरा दिवस
गणितं – संख्या हा टॉपिक 2 रा दिवस
बुद्धिमत्ता – लायबद्ध मालिका 2 रा दिवस
Gk – महाराष्ट्र भूगोल – प्राकृतिक रचना. 2रा दिवस
👇👇 प्रश्नपत्रिका 👇👇
मुंबई शहर 2019 आणि सोलापूर ग्रामीण 2019 हे 2 read करा