History special test no. 290

0

इतिहास व समाजसुधारक स्पेशल टेस्ट 😍

हा टॉपिक imp आहे, म्हणून बरोबर उत्तर दया.

सर्वाना all the best 👍

1 / 30

अस्पृश्यता निर्मूलनाच्या दृष्टीने काँग्रेसने प्रथम ठराव कधी मंजूर केला?

2 / 30

खालीलपैकी कोण लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते?

3 / 30

जन - गण - मन या गीतास 'राष्ट्रीय गीत' म्हणून मान्यता केव्हा मिळाली?

4 / 30

प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते?

5 / 30

खालीलपैकी भिलांचा नेता कोण नव्हता?

6 / 30

रोमाशांची वस्ती कोणत्या प्रांतात आढळते?

7 / 30

रंगो बापूजी गुप्ते कोणाची वकिली करण्यासाठी लंडनला गेले होते?

8 / 30

टिळकांना लोकमान्य ही पदवी कोणी दिली?

9 / 30

राणीचा जाहीरनामा (1858) कोठे वाचण्यात आला?

10 / 30

गोपाळ गणेश आगरकर यांच्या विचारसरणीला काय म्हणतात?

11 / 30

भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया........यांनी घातला.

12 / 30

भारताच्या भूदान चळवळीचे जनक कोण आहेत ?

13 / 30

स्वराज्य पक्षाच्या स्थापनेस कोणाचा पुढाकार होता ?

14 / 30

रौलेट एक्ट या काळ या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते ?

15 / 30

महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला ?

16 / 30

भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते ?

17 / 30

हैदराबाद संस्थानातील रझाकार संघटनेचा प्रमुख कोण होता?

18 / 30

ठक्करबाप्पा यांनी....... या क्षेत्रातुन उल्लेखनीय कार्य केले आहे.

19 / 30

क्रांतिकारी संघटना गदर पार्टी चे मुख्यालय..........येथे आहे.

20 / 30

' द ग्रेट रिबेलियन ' या पुस्तकाचे लेखक कोण ?

21 / 30

कलकत्ता इंडियन असोसिएशनची स्थापना कधी झाली ?

22 / 30

किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले होते?

23 / 30

वर्धमान महावीर यांचा मृत्यू कोठे झाला ?

24 / 30

जगातील पहिली साम्यवादी क्रांती पुढीलपैकी कोणत्या देशात झाली ?

25 / 30

सातवाहन काळातील महत्वाचे शैक्षणिक केंद्र........हे होते.

26 / 30

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण ?

27 / 30

' वंदेमातरम् ' हे मुखपत्र कोणी सुरू केले ?

28 / 30

इसवी सन 1898 मध्ये बनारस येथे ' हिंदू विद्यालयाची ' स्थापना कोणी केली ?

29 / 30

सर सय्यद अहमद खान यांनी......... येथे शिक्षण संस्था स्थापन केली ?

30 / 30

भारताच्या भूदान चळवळीचे जनक कोण होते ?

Your score is

The average score is 0%

0%

एकूण गुण – 30

Passing – 25

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!