गोंदिया जिल्हा स्पेशल टेस्ट March 25, 2023 by Ashwini Kadam 0 गोंदिया जिल्हा स्पेशल टेस्ट TelegramAll the best 👍❤️नशिबावर नाही तर मेहनीतीवर विश्वास ठेवा....!!# हर हाल मे पाना है वर्दी ❤️आजची गोंदिया जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15गोंदिया जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? अमरावती नाशिक पुणे नागपूर 2 / 15गोंदिया जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण कोणते आहे ? नागपूर आमगाव गोंदिया यापैकी नाही 3 / 15गोंदिया जिल्ह्याच्या पूर्वेस कोणते राज्य आहे ? मध्यप्रदेश छत्तीसगड उत्तर प्रदेश यापैकी नाही 4 / 15गोंदिया जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ? 6 7 8 9 5 / 15गोंदिया जिल्हा परिसर कोणाच्या आधीपत्याखाली होता ? गोंड राजा निजाम इंग्रज यापैकी नाही 6 / 15कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून गोंदिया जिल्हा निर्माण झाला ? जालना सोलापूर परभणी भंडारा 7 / 15गोंदिया जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या नद्या आहेत ? वैनगंगा गाढवी बावनथडी वरील सर्व 8 / 15वैनगंगा व बाग नाद्यांचा संगम कोणत्या जिल्ह्यात होतो ? सांगली नागपूर अमरावती भंडारा 9 / 15गोंदिया जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात प्रतापगड हा भुईकोट किल्ला आहे ? आमगाव अर्जुनी मोरगाव सडक अर्जुनी यापैकी नाही 10 / 15औष्णिक वीज प्रकल्प गोंदिया जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ? देवरी गोंदिया तिरोडा सालेकसा 11 / 15मत्सबीज प्रजनन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे ? सलेकसा अर्जुनी मोरगाव इतियाडोह व अंभोरा यापैकी नाही 12 / 15कोणत्या जिल्ह्यात विडी उदयोग मोठ्या प्रमाणावर चालतो ? भंडारा गोंदिया सोलापूर सातारा 13 / 15कोणत्या तालुक्यात मॅगनीज शुद्दीकरण कारखाना आहे ? अर्जुनी मोरगाव तिरोडा इतियाडोह यापैकी नाही 14 / 15कोणत्या साली भंडारा जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली ? 1 मे 1998 1 मे 1999 1 मे 1997 1 मे 1996 15 / 15गोंदिया जिल्ह्याला कशाचा जिल्हा म्हणून ओळखले जाते ? ऊसतोड कामगारांचा जिल्हा ज्वारीचे कोठार तलावांचा जिल्हा यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp