GK Special Test – No. 25

Gk स्पेशल टेस्ट

पोलीस भरतीमध्ये सामान्य ज्ञान हा विषय खूपच महत्त्वाचा आहे त्याच्यावरती खूप मुले चुकतात आणि हाच विषय मेरिट ठरवणारा विषय आहे...

आपण सर्वांनी ही Test नक्की सोडवा...

 

 

 

1 / 20

यापैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात नाही ?

2 / 20

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाही घोडदळास काय म्हणत असे ?

3 / 20

भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार भारताचे राष्ट्रपती आर्थिक आणीबाणीची घोषणा करू शकतात ?

4 / 20

बेकिंग सोडा याचे रासायनिक नाव काय आहे ?

5 / 20

मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे ?

6 / 20

अधिकृत महाराष्ट्र गीताचे बोल कोणी लिहिले आहेत ?

7 / 20

भारताचे खालीलपैकी कोणते राज्य भूतान या देशाच्या सीमेलगत नाही ?

8 / 20

भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण ?

9 / 20

बी.सी.जी. ही लस प्रामुख्याने कोणत्या आजारासाठी वापरली जाते ?

10 / 20

महाराष्ट्रात जांभा खडक हा प्रामुख्याने कोठे आढळतो ?

11 / 20

भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये ही राज्यघटनेमध्ये

खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये आहेत ?

12 / 20

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा विद्यमान गव्हर्नर यांचे नाव काय ?

13 / 20

भारतीय राज्यघटना कोणत्या दिनांकापासून लागू झाली ?

14 / 20

खालीलपैकी योग्य जोडी ओळखा.

गांधीजींनी केलेल्या.  चळवळी सुरू

चळवळ सुरू    केल्याचे वर्ष

15 / 20

यापैकी कोणती नदी नाशिक जिल्ह्यातून वाहत नाही?

16 / 20

काही दृष्ट सामाजिक रुढींना विरोध दर्शविण्यासाठी गाडगे महाराजांनी...... या पारंपारिक प्रचार पद्धतीचा वापर केला.

17 / 20

महर्षी कर्वे यांना विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली ?

18 / 20

खालीलपैकी कोणत्या धर्मसुधारणा संघटनेचा शाहू महाराजांवर सर्वात जास्त प्रभाव होता ?

19 / 20

एम.ए. साठी..... यांचा ' प्राचीन भारतातील व्यापार ' हा प्रबंधाचा विषय होता.

20 / 20

' इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार ' हे उद्गार कोणाचे आहे ?

Your score is

The average score is 65%

0%

पोलीस भरती स्पेशल GK टेस्ट

एकूण गुण – 20  | Target – 15

बघूया किती मुले या टेस्ट मध्ये Out off mark घेतील 🔥🔥

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!