GK special Test – इतिहास May 22, 2025 by Laksh Career Academy Solapur 0 स्पेशल इतिहास टेस्टपोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असाल तर ही टेस्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे या टेस्ट मधील सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा. तुम्हाला येत्या भरतीमध्ये निश्चितच फायदा होईल. 1 / 15केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते ? विष्णुशास्त्री चिपळुणकर गोपाळ गणेश आगरकर गोपाळकृष्ण गोखले बाळ गंगाधर टिळक 2 / 15खालीलपैकी कोणाचा जन्मदिन 'सामाजिक न्यायदिन' म्हणून साजरा केला जातो? छत्रपती शाहू महाराज वि. रा. शिंदे महात्मा गांधी महात्मा जोतीराव फुले 3 / 15सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ? धोंडो केशव कर्वे महषीं वि.रा. शिंदे म.फुले न्या. रानडे 4 / 15भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली ? गोपाळकृष्ण गोखले महर्षी कर्वे डॉ. आत्माराम पांडुरंग न्यायमूर्ती रानडे 5 / 15महात्मा जोतीबा फुले यांचा जन्म कधी झाला ? १८ एप्रिल १८२७ १८ एप्रिल १८२८ ११ एप्रिल १८२८ ११ एप्रिल १८२७ 6 / 15'2 ऑक्टोबर' हा महात्मा गांधींचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? जागतिक सत्याग्रह दिन आंतरराष्ट्रीय शांतता दिन जागतिक सत्यवचन दिन आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन 7 / 15दक्षिण अफ्रिकेतुन परतल्यानंतर महात्मा गांधींनी १९१७ मध्ये हाती घेतलेला पहिला लढा...... चंपारण्य सत्याग्रह खिलाफत चळवळ मिठाचा सत्याग्रह बार्डोलीचा सत्याग्रह 8 / 15अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था, श्रद्धानंद छत्रालय स्थापना हे कार्य कोणी केले ? डॉ. पंजाबराव देशमुख डॉ. सुनिल देशमुख बाबा आमटे डॉ. शिवाजी पटवर्धन 9 / 15महाराष्ट्रात डोलोमाईट चे साठे जिल्ह्यात आहे. यवतमाळ व रत्नागिरी अमरावती व अकोला नांदेड व परभणी हिंगोली व वाशिम 10 / 15डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी या ठिका बौद्ध धर्म स्विकारला ? पुणे नागपूर मुंबई महाड 11 / 15महात्मा जोतीबा फुले यांचा जन्म इ. स. 11 एप्रिल, 1827 रोजी .... येथे झाला. पुणे अमरावती नाशिक नगर 12 / 15'द प्रॉब्लेम ऑफ रूपी' हा ग्रंथ कोणी लिहिला ? महर्षी धो. के. कर्वे महात्मा गांधी पंडीत जवाहरलाल नेहरू डॉ. बाबासाहेब आंबेडकर 13 / 151848 साली पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी काढली ? सावित्रीबाई फुले महात्मा फुले जगन्नाथ शंकरशेठ पंडिता रमाबाई 14 / 15डॉ. आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह कोठे केला? येवला महाड रत्नागिरी नागपूर 15 / 15पानीपत" या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? विश्वास पाटील रणजित पाटील मिलिंद बोकिल जी. ए. कुलकर्णी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz इतिहास वर आधारित ही टेस्ट आहे सर्वांनी नक्की सोडवा… एकूण गुण – 15 | टार्गेट – 10बघूया किती जण out off mark घेतील..Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp