GK स्पेशल टेस्ट गेम June 8, 2022 by Ashwini Kadam 0 Test game - GK स्पेशल टेस्ट 😍 TelegramGK सर्व स्पर्धा परीक्षा साठी सर्वात imp टॉपिक आहे. Foces in this topic 😊सर्वांना all the best✨️👍 1 / 14जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? गटविकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी 2 / 14गावातील जन्म मृत्यू निबंधक खालीलपैकी.......हा असतो. वैद्यकीय अधिकारी ग्रामसेवक तलाठी पोलीस पाटील 3 / 14.......या अधिकार या द्वारे जमिनिची आणेवारी ठरवली जाते? तलाठी उपजिल्हाधिकारी तहसीलदार विभागीय आयुक्त 4 / 14महापौर आपला राजीनामा.........यांना सादर करतात. जिल्हाधिकारी उपमहापौर विभागीय आयुक्त यापैकी नाही 5 / 14पंचायत समितीचा सचिव कोण असतो? तहसीलदार गटविकास अधिकारी प्रांत अधिकारी जिल्हाधिकारी 6 / 14जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे......... हे अध्यक्ष असतात. जिल्हाधिकारी जिल्ह्याचे पालकमंत्री BDO CO 7 / 14महाराष्ट्रातील कटक मंडळ नसलेले ठिकाण कोणते? बुटीबोरी कामठी देवळाली औरंगाबाद 8 / 14सरपंच व उपसरपंच यांची निवड कोणाकडून केली जाते? जिल्हा परिषद सदस्य जिल्हाधिकारी राज्य सरकार ग्रामपंचायत सदस्य 9 / 14पंचायत राज या विषयाशी कोणते प्रकरण संबंधित आहे? पहिले नववे पंधरावे दहावे 10 / 14भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक कोणास म्हणतात? लॉर्ड मेयो लॉर्ड माउंट बॅटन लॉर्ड रिपन लॉर्ड कॅनिंग 11 / 14जिल्हा परिषद मध्ये........ विषय समित्या असतात. 5 6 3 10 12 / 14भारतातील पहिली महानगरपालिका कोणती? मुंबई कोलकत्ता मद्रास दिल्ली 13 / 14शहराचा प्रथम नागरिक कोणास संबोधले जाते? महापौर आयुक्त राष्ट्रपती यापैकी नाही 14 / 14तलाठ्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? तहसीलदार सर्कल ऑफिसर प्रांत पोलीस पाटील Your score isThe average score is 0% 0% Restart quiz All the best👍😍Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp