पोलीस भरती सामान्य ज्ञान टेस्ट – 507

वेळ 10 min


GK स्पेशल टेस्ट -507

पोलीस भरतीमध्ये सामान्य ज्ञान हा विषय खूपच महत्त्वाचा आहे त्याच्यावरती खूप मुले चुकतात आणि हाच विषय मेरिट ठरवणारा विषय आहे...

आपण सर्वांनी ही Test नक्की सोडवा...

 

 

 

1 / 20

जस्टीस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर......या राजकीय पक्षात झाले.

2 / 20

भारताचे पहिले संरक्षण दल प्रमुख कोण होते ?

3 / 20

कुष्ठरोगाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात ?

4 / 20

' ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दौला यांच्यामध्ये पहिले प्लासीचे युद्ध कधी झाले ?

5 / 20

तंबाखूमध्ये आढळणारे अल्कालॉईड...... हे आहे.

6 / 20

अणुच्या केंद्रकात कोणकोणते घटक असतात ? 1) प्रोटोन 2) न्यूट्रॉन 3) इलेक्ट्रॉन

7 / 20

ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव काय होते ?

8 / 20

नांदेड जिल्ह्यात कुष्ठधाम कोठे आहे ?

9 / 20

सुप्रसिद्ध अणु सिद्धांत........शास्त्रज्ञांनी मांडला.

10 / 20

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी कोठे आहे ?

11 / 20

सुवर्ण क्रांतीचा संबंध..... शी आहे.

12 / 20

कॅल्शियम व लोहाची कमतरता भरून काढणाऱ्या क्षारांचे उत्पादन..... आम्लापासून बनवतात?

13 / 20

अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते?

14 / 20

इतिहासाच्या तीन प्रसिद्ध लढायामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे ?

15 / 20

घर्षण बल हे नेहमी गतीच्या......... कार्य करते.

16 / 20

' बी. सी. जी.' ही रोग प्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतात ?

17 / 20

आर्थिक नियोजनाचा पाया कोणत्या देशात घातला गेला?

18 / 20

44 या घटना दुरुस्तीने कोणत्या हक्काचे निरसन करण्यात आले ?

19 / 20

राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे पाठवू शकतात ?

20 / 20

श्री प्रकाश आमटे यांनी चालविलेला लोक बिरादरी प्रकल्प ( हेमलकसा ) हा कोणत्या जिल्ह्यात येतो ?

Your score is

The average score is 0%

0%

पोलीस भरती सामान्य ज्ञान टेस्ट – 507

पोलीस भरतीमध्ये सामान्य ज्ञान हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि मेरीट ठरवणारा विषय आहे..

सर्वात जास्त प्रश्न सामान्य ज्ञान या घटकावरच असतात.

सर्वांनी रोज देत असतो ती टेस्ट नक्की सोडवत चला जेणेकरून तुम्हाला सामान्य ज्ञान मध्ये जास्त फरक पडेल .

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!