GK special test April 23, 2023 by Ashwini Kadam 0 GK स्पेशल टेस्ट ( 2023 ) TelegramAll the best 👍❤️"जब माथे से पसीना टपकता है जब देर रातों को जगना पड़ता है World Record बनाना इतना आसान नहीं आराम को कहीं दूर सुलाना पड़ता है "आजची GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15एखादी वस्तू जमिनीवर मुक्तपणे पडत असल्यास तिची एकूण ऊर्जा....... कमी होते स्थिर असते वाढते सुरुवातीस वाढते व नंतर कमी होते 2 / 15तुमच्या शरीराची स्थितीज ऊर्जा कमीत कमी असते जेव्हा तुम्ही....... असता. खुर्चीवर बसलेले जमिनीवर बसलेले जमिनीवर झोपलेले जमिनीवर उभे 3 / 15मानवी शरीरात पित्त हे........या अवयवात तयार होते. यकृत मूत्रपिंड लाळ ग्रंथी फुफ्फुस 4 / 15हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांमध्ये कोणता जिवाणू वाढण्याची शक्यता असते ? स्टेफीलोकोकस बॅसिलस क्लोस्ट्रीडियम यापैकी नाही 5 / 15........ येथे वास्तुचे वजन सर्वात जास्त असते . पृथ्वीच्या ध्रुवावर पृथ्वीच्या विषुववृत्तावर पृथ्वीच्या अंतरभागामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावर 6 / 15सन 2023 च्या भारतात आयोजित केल्या जाणाऱ्या जी - 20 शिखर परिषदेचे बोधवाक्य........असे आहे. सद्रक्षणायक खलनिग्रहणाय आम्ही सारे एक वसुधैव कुटुंबकम् यापैकी नाही 7 / 15राजा राम मोहन राय यांनी...... प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिले. जाती प्रथा सती बालविवाह पडदा पद्धती 8 / 15आर्य समाजाची स्थापना........ यांनी केली. स्वामी दयानंद सरस्वती स्वामी विवेकानंद महात्मा फुले रामस्वामी नायकर 9 / 15ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला ? पंजाब मद्रास नागपूर यापैकी नाही 10 / 15महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली ? गोरखपूर सोलापूर खेडा पुणे 11 / 15........यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली. रामकृष्ण शिंदे नारायण मेघाजी लोखंडे रघुनाथ भिकाजी नारायण सुरकुजी 12 / 15केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली ? आगरकर आणि टिळक टिळक आणि चिपळूणकर चिपळूणकर आणि अगरकर यापैकी नाही 13 / 15छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर अभिषेक....... रोजी झाला. 6 जून 1776 6 जून 1674 6 जानेवारी 1868 6 जानेवारी 1574 14 / 15प्रशासकीय व्यवस्थेचा........ हा कणा असतो. भौतिक संसाधन नैसर्गिक संसाधन मानवी संसाधन भौगोलिक संसाधन 15 / 15लोकपाल ही संकल्पना........या देशाकडून घेण्यात आले आहे. फिनलँड स्विडन नॉर्वे जर्मनी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)