GK स्पेशल टेस्ट

0

GK स्पेशल टेस्ट ( 2023 )

All the best 👍❤️

उठो जागो और तब तक मत रुको, 

जब तक की अपने लक्ष्य तक न 

पहुंच जाओ...!!

 

आजची GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

' फाल्कन हैवी ' काय आहे ?

2 / 15

भारताचे दुसरे राष्ट्रपती कोण होते ?

3 / 15

खालीलपैकी कोणती कंपनी ईलान मस्क यांनी विकत घेतली ?

4 / 15

' माझे सत्याचे प्रयोग ' या पुस्तकाचे लेखक कोण ?

5 / 15

लोकसभा खासदार होण्यासाठी किमान वय किती असावे ?

6 / 15

राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

7 / 15

काळाघोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा केला जातो ?

8 / 15

पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे ?

9 / 15

महाराष्ट्र राज्याची सीमा एकूण किती राज्यांना जोडते ?

10 / 15

त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना........या टोपण नावाने ओळखले जाते.

11 / 15

जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

12 / 15

जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय....... या शहराचे उत्खनन करताना सापडले.

13 / 15

लोथल हे शहर तेथील..........प्राचीन प्रसिद्ध आहे.

14 / 15

जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती........ काळात झाली.

15 / 15

संगणकीय भाषेत www चा अर्थ......

Your score is

The average score is 0%

0%

   हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!