GK special test April 20, 2023 by Ashwini Kadam 0 GK स्पेशल टेस्ट ( 2023 ) TelegramAll the best 👍❤️ जब आंखों में अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया है मुश्किल क्या आसान क्या, जब ठान लिया तो ठान लिया...!!आजची GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15नाबार्डचे मुख्यालय कोठे आहे ? दिल्ली मुंबई कोलकता चेन्नई 2 / 15महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती ? 36 48 32 42 3 / 15मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते ? दर्पण ज्ञानप्रकाश दिग्दर्शन शतपत्रे 4 / 15जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ ' सर ' ही पदवी कोणी परत केली ? महात्मा गांधी रवींद्रनाथ टागोर सुभाष चंद्र बोस यापैकी नाही 5 / 15मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1862 1894 1852 1856 6 / 15कॉब्रेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे ? उत्तराखंड हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश मध्य प्रदेश 7 / 15अंदमान बेट समूहातील ज्वालामुखी निर्मित बेट कोणत्या आहे ? कटलॅंड बॅरन आयलँड बारातांग यापैकी नाही 8 / 15UPI चा फुलफॉर्म युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस युनियन पेमेंट इंटरनॅशनल युनिफाईड पेमेंट ऑफ इंडिया यापैकी नाही 9 / 15WHO ची स्थापना कधी झाली ? 1947 1951 1948 1980 10 / 15' बॉम्बे क्रॉनिकल ' हे वृत्तपत्र कोणी सुरु केले ? मौलाना आझाद फिरोजशहा मेहता महात्मा गांधी यापैकी नाही 11 / 15पंचतंत्र चे लेखक कोण ? बाल गंगाधर टिळक विष्णू शर्मा प्रेमचंद यापैकी नाही 12 / 15GST सेवा कराशी संबंधित घटनादुरुस्ती कोणती ? 121 वी 94 वी 101 वी यापैकी नाही 13 / 15फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे ? डेहराडून नागपूर चंद्रपूर गडचिरोली 14 / 15खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे ? महाराष्ट्र तमिळनाडू गुजरात उडीसा 15 / 15केंद्रीय मंत्रिमंडळ हे.........यांना जबाबदार असते. लोकसभा राष्ट्रपती विधानसभा यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️ Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp