GK mix स्पेशल टेस्ट June 18, 2022 by Ashwini Kadam 0 GK Mix स्पेशल टेस्ट ♥️ Telegramसर्व प्रश्न imp आहेत.सर्वांनी विचार करून बरोबर उत्तर दया.All the best👍 1 / 10सुभाषचंद्र बोस यांनी...... ची स्थापना केली. हिंदू महासभा समाजवादी पार्टी फॉरवर्ड ब्लॉक काँग्रेस 2 / 10सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतरणीच्या भागास........ संबोधले जाते. कोकण मावळ प्रांत घाटमाथा खानदेश 3 / 10कृष्णा व कोयना नद्यांचा उगम........ येथे झाला. माथेरान भीमाशंकर पन्हाळा महाबळेश्वर 4 / 10जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील कलम कोणते? 275 315 370 270 5 / 10भारतात महिलांसाठी........मध्ये जागा राखीव आहेत. पंचायत राज संस्था लोकसभा राज्य विधिमंडळ यापैकी नाही 6 / 10भारतीय शासन प्रणाली कोणत्या प्रकारची आहे. हुकूमशाही लोकशाही राजेशाही अध्यक्षीय 7 / 10कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? नाथ सागर आनंद सागर शिवाजी सागर यापैकी नाही 8 / 10पुढीलपैकी समाज सेवेचा मूळ आधार कोणता आहे. सामाजिक न्याय समता धर्मनिरपेक्षता वरीलपैकी सर्व 9 / 10'वन' हा विषय कोणत्या सूचीतील आहे. केंद्र समवर्ती राज्य यापैकी नाही 10 / 10भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिशांनी कधी मंजूर केला. 3 जुलै 1947 18 जुलै 1947 15 ऑगस्ट 1947 14 ऑगस्ट 1947 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz All the best👍हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)