महाराष्ट्र – तारापूर
कर्नाटक – कैगा
तामिळनाडू – कल्पकम कुडनकुलम
राजस्थान – रावतभाटा
गुजरात – काक्रापार
उत्तर प्रदेश – नरोरा
मित्रांनो हे वर दिलेले सर्व महत्त्वाचे अनु विद्युत प्रकल्प आहेत हे सर्व परीक्षांमध्ये प्रत्येक वेळेस विचारलेले आहेत त्यामुळे हे लक्षात ठेवा.
आपण वर राज्य आणि त्या राज्यांमधील असणारे अनुविद्युत प्रकल्प याबद्दल माहिती पाहिलेली आहोत. मित्रांनो फक्त हे दिलेलेच महत्वाचे आहेत. हे सर्व कोणत्या ना कोणत्या परीक्षांमध्ये हमखास विचारतात.
तुम्ही जर तलाठी भरती, Zp भरती, वनरक्षक भरती तसेच इतर होणाऱ्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या परीक्षेचा अभ्यास करत असाल तर पण देत असलेले रोजच्या रोज टेस्ट सोडवत चला.
आपण जर आपले टेलिग्रामची जॉईन केलं नसेल तर खाली लिंक दिलेली आहे तर जॉईन करून ठेवा तिथे तुम्हाला सर्व लिंक मिळत जाईल.
ग्रहण –
अमावस्येला पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये चंद्र असतो.