गणित स्पेशल टेस्ट June 29, 2022 by Ashwini Kadam 0 गणित स्पेशल टेस्ट Telegramगणित हा खूप महत्वाचा विषय आहे , हा विषय सोपा जाण्यासाठी सरावाची खूप आवश्वकता आहे . सरावाने हा विषय खूप सोपा होईल . All the best 1 / 131 ते 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती? 5050 2500 2550 2450 2 / 131 ते 50 पर्यंतच्या सर्व सम सांख्याची एकून बेरीज किती ? 625 600 2550 650 3 / 131 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची एकून बेरीज किती ? 5050 10100 2550 5000 4 / 1311 ते 70 पर्यंतच्या सर्व सम संख्यांची बेरीज व विषम संख्यांची बेरीज यांतील फरक किती ? 70 1175 30 35 5 / 13x हि एक समसंख्या आहे . तर x नंतर क्रमाने येणारी 13 वी विषम संख्या कोणती ? x +13 x +26 x+12 x +25 6 / 13क्रमगत 1 ते 10 संख्यांच्या घनाची बेरीज किती ? 3025 2025 3050 3000 7 / 1321 ते 70 पर्यंतच्या सर्व समसंख्या ची एकून बेरीज किती ? 1115 2275 1125 1150 8 / 1311 ते 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती ? 1525 1220 1275 2440 9 / 13M हि एक सम संख्या आहे , तर M पूर्वी येणारी 21 वी समसंख्या कोणती ? M+41 M+42 M -42 M-41 10 / 13पाच अंकी सर्वात मोठी समसंख्या आणि चार अंकी सर्वात लहान विषम संख्या यांच्या फरकाच्या संखेतील अंकांची बेरीज किती ? 44 43 41 42 11 / 13सर्वात मोठ्या चार अंकी सम वर्गसंखेतील अंकांची बेरीज किती ? 19 18 35 36 12 / 13सर्वात लहान चार अंकी विषम संख्येचा सर्वात मोठा मूळसंख्या असलेला विभाजक कोणता ? 17 11 19 13 13 / 131111 मध्ये कोणती लहानात लहान संख्या मिळवावी म्हणजे चार अंकी सम वर्ग संख्या मिळेल ? -22 -87 -111 -150 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp