गडचिरोली जिल्हा स्पेशल टेस्ट

0

गडचिरोली जिल्हा स्पेशल टेस्ट

All the best 👍❤️

नेहमी लक्षात ठेवा

आपल्याला खाली खेचणारे लोक,

आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात....!!

आजची गडचिरोली जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇👇

1 / 15

गडचिरोली जिल्ह्याला कोणत्या नावाने ओळखले जाते ?

2 / 15

गडचिरोली जिल्ह्याचा महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या बाबतीत कितवा क्रमांक आहे ?

3 / 15

गडचिरोली जिल्ह्यामध्ये टिपागडचा किल्ला कोणत्या तालुक्यात आहे ?

4 / 15

गडचिरोली जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे ?

5 / 15

गडचिरोली जिल्ह्याचे सर्वसाधारण हवामान कसे असते ?

6 / 15

चपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

7 / 15

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागुन नाही ?

8 / 15

गडचिरोली जिल्हा स्थापना दिवस......... आहे.

9 / 15

गडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणती ॲक्शन फोर्स तैनात करण्यात आली आहे ?

10 / 15

गडचिरोली जिल्ह्याचे सध्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत ?

11 / 15

गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत ?

12 / 15

गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी पेपर मिल आहे ?

13 / 15

गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देवस्थान कोणत्या नदीच्या तीरावर आहे ?

14 / 15

गडचिरोली जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत ?

15 / 15

गडचिरोली जिल्ह्यात विराज राज्याचा किल्ला कोणत्या ठिकाणी आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!