Free test no. 539 December 30, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 स्पेशल टेस्ट no.537 ( चालू घडामोडी + समाजसुधारक ) TelegramAll the best 👍♥️यश मिळेपर्यंत प्रयत्न करत राहणे हाच यशाकडे जाण्याचा उत्तम मार्ग आहे.....!!आजची चालू घडामोडी + समाजसुधारक स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 16ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी......... जिल्ह्यातून कार्य सुरू केले. नाशिक रायगड ठाणे अमरावती 2 / 16जागतिक अन्नसुरक्षा निर्देशांक 2022 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे ? 65 वा 68 वा 64 वा 66 वा 3 / 16भारतीय सायकलपटू स्वस्ती सिंगला कितव्या एकलव्य पुरस्कार मिळाला आहे ? 32 व्या 31 व्या 30 व्या यापैकी नाही 4 / 16' सुधारक ' हे साप्ताहिक कोणत्या समाजसुधारक चालू केले ? महात्मा फुले न्या रानडे धो. के. कर्वे गोपाळ गणेश आगरकर 5 / 16महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींची पहिली शाळा कधी काढली ? सन 1940 सन 1935 सन 1848 सन 1851 6 / 16जगातील सर्वोत्कृष्ट पाककृतीच्या यादीत भारतातील पाककृती कितव्या क्रमांकावर आहे ? पहिल्या दुसऱ्या चौथ्या पाचव्या 7 / 16निखत जरीन आणि लोव्हलीना बोरगोहेन यांनी एलिट राष्ट्रीय महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये कोणते पदक जिंकले ? सुवर्णपदक कास्य पदक रजत पदक यापैकी नाही 8 / 16यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ कोठे आहे ? सातारा कराड नांदेड सांगली 9 / 16मेंदू खाणाऱ्या अमिबा संसर्गाची पहिली घटना कोठे नोंदवली गेली ? तमिळनाडू चिन दक्षिण कोरिया यापैकी नाही 10 / 16महाराष्ट्राचे संसदीय हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात चालू आहे ? नागपूर संभाजीनगर ( औरंगाबाद ) मुंबई पुणे 11 / 16मराठीतील पहिले वर्तमानपत्र कोणी काढले ? लोकमान्य टिळक आगरकर बाळशास्त्री जांभेकर बाळ कोल्हटकर 12 / 16भारतीय संस्कृती कोशाचे संपादक कोण ? पंडित लक्ष्मणशास्त्री जोशी पंडित विष्णूशास्त्री जोशी पंडित बाळशास्त्री जोशी पंडित महादेवशास्त्री जोशी 13 / 16दरवर्षी कोणत्या दिवशी वीर बाल दिवस साजरा केला जातो ? 25 डिसेंबर 26 डिसेंबर 27 डिसेंबर 28 डिसेंबर 14 / 16कोणत्या राज्य सरकारने रेशनकार्ड धारकांना 1000 रुपये पोंगल उपहार देण्याची घोषणा केली आहे ? महाराष्ट्र तमिळनाडू केरळ कर्नाटक 15 / 16जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये नॉर्थ ईस्ट फेस्टिवलच्या कितव्या आवृत्तीला सुरुवात झाली ? 10 व्या 9 व्या 8 व्या 7 व्या 16 / 16फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले ? लोकमान्य टिळक गोपाळ कृष्ण गोखले महर्षी कर्वे गोपाळ गणेश आगरकर Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp