फ्री 100 मार्क टेस्ट no. 4 May 10, 2022 by Laksh Career Academy Solapur /100 0 votes, 0 avg 0 100 मार्क टेस्ट - 4 Telegram एकूण गुण - 100 एकूण वेळ - 90 मिनिट ऍव्हरेज स्कोर - 65 सर्वांनी मनापासून सोडवा. 1 / 100 1. 'आजीने नातीला लाडू दिला.' वाक्यातील प्रत्यक्ष कर्म सांगा. 1) लाडू 2) नातीला 3) आजीने 4) यापैकी नाही 2 / 100 2. खालील वाक्यातील कर्ता कोणता? त्या कन्येला बिंदीया शोभते. 1) त्या 2) कन्येला 3) बिंदिया 4) शोभते 3 / 100 3. ‘तो गातो' या वाक्यात नाही. 1) क्रियापद 2) कर्ता 3) कर्म 4) यापैकी नाही 4 / 100 4. क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दास काय म्हणतात? 1) धातू 2) कृदन्त 3) मुख्य शब्द 4) अकरणरूप 5 / 100 5. नाम, सर्वनामे, विशेषणे आणि अव्यये यांना काही प्रत्यय लागून त्यांच्यापासून बनलेल्या शब्दांना काय म्हणतात? 1) धातुसाधिते 2) तद्धिते 3) उपसर्गघटित 4) कृदन्ते 6 / 100 6. कृदंत म्हणजे..? 1) नकारार्थी विधानाचा क्रियापद शब्द 2) होकारार्थी विधानाचा क्रियापद शब्द 3) धातूपासून तयार झालेला शब्द 4) सकर्मक क्रियापदच्या रूपास 7 / 100 7. खालील वाक्यातील कर्म ओळखा. शेजारच्या विद्याकाकूच्या मुलाने मला पुस्तक दिले. (Imp हा प्रश्न सर्वांनी लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा आहे ) 1) पुस्तक 2) मला 3) मुलाने 4) यापैकी नाही 8 / 100 8. प्रथम वाक्यातील क्रियापदाचा मूळधातू शोधून काढावा व त्याला ‘णारा' प्रत्यय लावून 'कोण' असा प्रश्न करावा, म्हणजे मिळतो. 1) क्रियापद 2) कर्म 3) कर्ता 4) यापैकी नाही 9 / 100 9. पुढीलपैकी उभयविध नसलेले क्रियापद म्हणजे..? 1) काप 2) आठव 3) स्मर 4) जाग 10 / 100 10. संयुक्त क्रियापद म्हणजे काय? 1) धातू + क्रियादर्शकपद 2) प्रयोजक क्रियापद + शक्य क्रियापद 3) कृदन्त + धातूसाधित 4) धातुसाधित + सहायक क्रियापद 11 / 100 11. धातूंना विविध प्रत्यय लागून क्रिया अपूरी दाखविणाऱ्या शब्दास काय म्हणतात? (IMP) 1) विशेषण 2) कृदन्ते 3) उभयान्वयी 4) यापैकी नाही 12 / 100 12. संस्कृत मध्ये क्रियापद आला काय म्हणतात? 1) आगम 2) क्रिया 3) कर्मणी 4) आख्यात 13 / 100 13. खालील शब्दांतील धातुसाधित नसलेला शब्द ओळखा. 1) चिडखोर 2) टाकाऊ 3) विणकर 4) यापैकी नाही 14 / 100 14. 'तू त्या राजपुत्राला वर'. "वर" या शब्दाची जात कोणती आहे? 1) शब्दयोगी अव्यय 2) क्रियापद 3) केवलप्रयोगी अव्यय 4) यापैकी नाही 15 / 100 15. त्याने बोट कापले. क्रियापदाचा प्रकार ओळखा. 1) शक्य 2) उभयविध 3) गौण 4) साधित 16 / 100 16. उभयविध क्रियापद म्हणजे काय ? 1) वाक्यातील क्रियापद सकर्मक असते. 2) क्रियापद सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरता येते. 3) दोन क्रियापदे एकत्र येतात. 4) वाक्यातील क्रियापद अकर्मक असते. 17 / 100 17. कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल तर ते... क्रियापद होय. 1) सकर्मक क्रियापद 2) द्विकर्मक क्रियापद 3) अकर्मक क्रियापद 4) सहायक क्रियापद 18 / 100 18. 'आईने नीलाकडून कविता पाठ करविली' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? 1) भावकर्तृक क्रियापद 2) प्रयोजक क्रियापद 3) शक्य क्रियापद 4) यापैकी नाही 19 / 100 19. ___ ही मुळा नदीची उपनदी आहे 1) पावना 2) सिंदफणा 3) कृष्णा 4) तापी 20 / 100 20. कोळशाच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदी खोरे कोणते? 1) कृष्णा खोरे 2) वैनगंगा आणि वर्धा खोरे 3) पूर्णा खोरे 4) वैतरणा खोरे 21 / 100 21. गोदावरी नदी ने महाराष्ट्राचे किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? 1) 20% 2) 49% 3) 90% 4) 75% 22 / 100 22. दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी कोणती? 1) गोदावरी 2) गंगा 3) नर्मदा 4) कावेरी 23 / 100 23. imp - 'राम झाला, मुलगा आहे, आंबा निघाला, गुरूजी दिसतात' या वाक्यांमध्ये कर्ता व क्रियापद असूनही त्यांचा अर्थ पूर्ण होत नाही. ही क्रियापदे अपुऱ्या विधानांची आहेत. अशा क्रियापदांना कोणत्या प्रकारची क्रियापदे म्हटले जाते ?? 1) अपूर्ण विधान 2) पूरक 3) विधानपूरक 4) यापैकी नाही 24 / 100 24. भीमा व गोदावरी नद्यांची खोरी खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा यामुळे अलग( वेगळे) होतात? 1) बालाघाट 2) महादेव 3) सातपुडा 4) अजिंठा 25 / 100 25. खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नदी नाही? 1) गोदावरी 2) कृष्णा नदी 3) तापी नदी 4) भीमा नदी 26 / 100 26. खालीलपैकी कोणती तापी ची उपनदी नाही? 1) पूर्णा 2) पांजरा 3) गिरणा 4) दुधना 27 / 100 27. नर्मदा नदी ___ महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला वाहते? ( प्रश्न नीट वाचा उत्तर आपोआप निघेल) 1) पश्चिम 2) पूर्व 3) उत्तर 4) दक्षिण 28 / 100 28. जगातील सर्वात लांब नदी कोणती? 1) ॲमेझॉन 2) गंगा 3) सिंधी 4) नाईल 29 / 100 29. सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेची ...... होय. 1) पुरवणी 2) प्रस्तावना 3) अनुक्रमणिका 4) यापैकी नाही 30 / 100 30. ____ह्या शहरास महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हणतात. 1) इचलकरंजी 2) मालेगाव 3) भिवंडी 4) यापैकी नाही 31 / 100 31. खालीलपैकी कोणते पर्वतरांगा गोदावरी व भीमा या दोन नद्यांची खोरी वेगवेगळी करतात? 1) महादेव डोंगर 2) सातमाळा डोंगर 3) बालाघाट डोंगर 4) अजंठा डोंगर 32 / 100 32. खालीलपैकी कोणते शहर कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे? 1) कराड 2) प्रीतीसंगम 3) नरसोबाचीवाडी 4) कोल्हापूर 33 / 100 33. ___ या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते. 1) सातारा 2) महाबळेश्वर 3) कोल्हापूर 4) कराड 34 / 100 34. ग्रामपातळीवरील कायदा व सुव्यवस्था राबवणेकामी पोलीस पाटलास कोण मदत करतो? 1) कोतवाल 2) वरिष्ठ नागरिक 3) पोलीस शिपाई 4) तहसीलदार 35 / 100 35. बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे? 1) आसाम 2) कर्नाटक 3) महाराष्ट्र 4) मध्यप्रदेश 36 / 100 36. संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात....च्या अभिभाषणाने होते? 1) राष्ट्रपती 2) पंतप्रधान 3) पंतप्रधान 4) यापैकी नाही 37 / 100 37. भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते? 1) पंडित नेहरू 2) डॉ. राजेंद्र प्रसाद 3) डॉ. आंबेडकर 4) यापैकी नाही 38 / 100 38. भारतातील उद्योजकांची शिखर संस्था आहे? 1) नॅसकॉम 2) सेबी 3) सीआयआय 4) क्रेडाई 39 / 100 39. गांधी-आयर्विन करार कधी झाला होता? 1) 1932 2) 1931 3) 1935 4) 1933 40 / 100 40. 19 जुलै 1969 रोजी ____बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले... 1) 14 2) 11 3) 12 4) 19 41 / 100 41. प्रथिनांचा सर्वोत्कृष्ट स्त्रोत कोणता आहे? 1) सफरचंद 2) घेवडा 3) मासे 4) लोणी 42 / 100 42. रोखे खरेदी विक्रीसंबंधी गुंतवणूक दारांना व्यापारी___खाते उघडावे लागते. 1) रिकरिंग 2) चालू 3) बचत 4) डि मॅट 43 / 100 43. महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता? 1) निलगिरी पर्वत 2) सह्याद्री पर्वत 3) अरवली पर्वत 4) यापैकी नाही 44 / 100 44. भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे.? 1) आर. व्यंकटरमण 2) डॉ. झाकीर हुसेन 3) डॉ. राजेंद्र प्रसाद 4) यापैकी नाही 45 / 100 45. पॅरामिक्झो व्हायरस या विषाणुमुळे.....हा आजार होतो. 1) रुबेला 2) गोवर 3) चिकन गुनिया 4) यापैकी नाही 46 / 100 46. 'मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर' ही ओवी कोणाची आहे. 1) मुक्ताबाई 2) बहीणाबाई 3) जनाबाई 4) यापैकी नाही 47 / 100 47. खालीलपैकी कोणते पीक फळ आणि भाजी दोन्हीही आहे? 1) भेंडी 2) पालक 3) रताळे 4) यापैकी नाही 48 / 100 48. अल्फा कण...... यांनी शोधून काढले. 1) ए. आईन्स्टाईन 2) मादाम क्युरी 3) जे. जे. थॉमसन 4) रुदरफोर्ड 49 / 100 49. पंजाबमध्ये कोणत्या महाराष्ट्रीयन संताची देवळे आहेत. 1) संत रामदास 2) संत ज्ञानेश्वर 3) संत तुकाराम 4) संत नामदेव 50 / 100 50. आशिया खंडातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन कोठे आहे? 1) डेहराडून 2) श्रीनगर 3) जम्मू 4) यापैकी नाही1 51 / 100 51. अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य आहे. 1) झारखंड 2) महाराष्ट्र 3) आसाम 4) मध्य प्रदेश 52 / 100 52. पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतींची निवड किती कार्यकालासाठी होते. 1) दीड वर्ष 2) अडीच वर्ष 3) 5 वर्ष 4) 6 वर्ष 53 / 100 53. कोकणात कोणती वने आढळतात. 1) काटेरी 2) पानझडी 3) उष्णकटीबंधीय सदाहरित 4) यापैकी नाही 54 / 100 54. भारतरत्न लता मंगेशकर यांनी ....ह्या टोपणनावाने मराठी गाणी स्वरबद्ध करून गायिलेली आहेत. 1) गानकोकिळा 2) आनंदघन 3) आकाशानंद 4) यापैकी नाही 55 / 100 55. समतेचा पुतळा (स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी) संदर्भात विसंगत विधान कोणते ? 1) रामानुजाचार्य 120 वर्षं जगले, त्यामुळे 120 किलो सोनं या पुतळ्यासाठी वापरण्यात आले. 2) जगातील सर्वात उंच आसनस्थ पुतळा ठरला आहे. 3) 216 फुट उंचीचा हा भव्य पुतळा संत श्री रामानुजाचार्य यांचा आहे. 4) हा पुतळा ‘पंचलोहा', म्हणजेच सोने, चांदी, तांबे, पितळ आणि झिंक या पाच धातूंच्या मिश्रणाने बनलेला आहे. हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. 56 / 100 56. भारतातील शंभरावी युनिकॉर्न कंपनी कोणती ? 1) मिशो 2) गेम्स 24x7 3) क्रेड 4) ओपन 57 / 100 57. सर्वात जास्त महानगरपालिका असलेल्या जिल्हा कोणता ? 1) मुंबई 2) पुणे 3) ठाणे 4) नाशिक 58 / 100 58. महाराष्ट्रात 28 वी महानगरपालिका कोणती होणार आहे? 1) इचलकरंजी 2) पंढरपूर 3) पैठण 4) पनवेल 59 / 100 59. भारताच्या गोवा शिपयार्ड लिमिटेडने 5 कोस्ट गार्ड ऑफशोर पेट्रोल व्हेईकल (CGOPV) प्रकल्पाचे 5वे आणि अंतिम जहाज कराराच्या वेळापत्रकाच्या आधी वितरित केले. या जहाजाला •••••••• असे नाव देण्यातआले. 1) ICGS विश्वस्त 2) ICGS सार्थक 3) ICGS सक्षम 4) यापैकी नाही 60 / 100 60. दरवर्षी जागतिक रेडिओ दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 1) 13 फेब्रुवारी 2) 12 फेब्रुवारी 3) 11 फेब्रुवारी 4) 10 फेब्रुवारी 61 / 100 61. कोणत्या संघाने आफ्रिका कप ऑफ नेशन्स चॅम्पियनशिपचे प्रथमच विजेतेपद पटकावले? 1) सेनेगल 2) दक्षिण आफ्रिका 3) इजिप्त 4) यापैकी नाही 62 / 100 62. कोणत्या संघाने AFC महिला आशियाई कप 2022 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले ? 1) भारत 2) इराण 3) चीन 4) जपान 63 / 100 63. COVID-19 DNA लस सादर करणारा...हा जगातील पहिला देश ठरलं. 1) अमेरिका 2) भारत 3) इंग्लंड 4) फ्रान्स 64 / 100 64. सरकारने वर्ष 2030 पर्यंत कोळसा गॅसीफिकेशन करण्याचे लक्ष्य साध्य करण्याचा निर्धार केला आहे. 1) 500 दशलक्ष 2) 200 दशलक्ष 3) 100 दशलक्ष 4) 1000 दशलक्ष 65 / 100 65. कोणत्या महानगरपालिकेने कोविडमुळे पती गमावलेल्या महिलांना आधार देण्यासाठी 'उमेद जागर' हा कार्यक्रम सुरू केला आहे ? 1) पिंपरी चिंचवड महानगरपालिका 2) दिल्ली महानगरपालिका 3) मुंबई महानगरपालिका 4) यापैकी नाही 66 / 100 66. खालीलपैकी कोणाला "कन्नडचे कबीर" म्हणून ओळखले जात होते ? 1) बोल्वर मोहम्मद ह 2) इब्राहिम सुतार 3) एस. एल. भैरप्पा 4) गिरीश कर्नाड 67 / 100 67. खालीलपैकी कोणाची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली ? 1) सायरस मिस्त्री 2) एन. चंद्रशेखरन 3) रतन टाटा 4) यापैकी नाही 68 / 100 68. द इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटच्या जागतिक लोकशाही निर्देशांका संदर्भात खालील विधाने विचारात घ्या : (a) या निर्देशांकात नॉर्वे पहिल्या स्थानावर आहे. (b) भारत 46 व्या स्थानावर आहे. 1) फक्त (a ) योग्य 2) फक्त (b) योग्य 3) दोन्ही योग्य 4) दोन्ही अयोग्य 69 / 100 69. विशेषण या शब्दजातीमध्ये...(पूर्ण निट वाचा ) अ) विशेषणे नामाचा गुणधर्म सांगतात.. ब) विशेषणांचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग होतो. क) सर्व विशेषणे विकारी असतात. वरीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत? 1) अ, ब आणि 2) अ आणि क 3) फक्त अ बरोबर 4) अ, ब आणि क तिन्ही बरोबर 70 / 100 70. चांगला मुलगा परीक्षेत पास होतो. विशेषणचा प्रकार ओळखा. 1) विधी विशेषण 2) अधिविशेषण 3) साधित विशेषण 4) अनिश्चित विशेषण 71 / 100 71. 'शिपाई शूर होता' या वाक्यातील शूर हा शब्द____आहे. 1) नाम 2) विशेषण 3) सर्वनाम 4) क्रियापद 72 / 100 72. काल मी मावळणारा सूर्य पाहिला. या वाक्यातील मावळणारा या विशेषणाचा प्रकार कोणता ? 1) गुण विशेषण 2) क्रमवाचक विशेषण 3) सिद्ध विशेषण 4) साधित विशेषन 73 / 100 73. "आंबट बोरे"मधील विशेषणाचा प्रकार कोणता ? 1) सार्वनामिक विशेषण 2) संख्या विशेषण 3) गुण विशेषण 4) यापैकी नाही 74 / 100 74. "एक एक जण या" यात एक एक हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? 1) क्रमवाचक 2) संख्यावाचक 3) गुणवाचक 4) पृथकत्ववाचक 75 / 100 75. बोलका पोपट उडून गेला. या वाक्यरचनेतील बोलका हे कोणत्या प्रकारचे विशेषण असल्याचे सांगता येईल? 1) अनिश्चयवाचक 2) गुणविशेषण 3) धातुसाधित विशेषण 4) यापैकी नाही 76 / 100 76. रस्त्याच्या बाजूने काही मुले चालली होती. या वाक्यात आलेल्या विशेषणाच्या बाबतीत पुढील कोणते विधान बरोबर आहे ? 1) हे पृथकत्ववाचक संख्याविशेषण आहे. 2) हे क्रमवाचक संख्याविशेषण आहे. 3) हे गणनावाचक संख्याविशेषण आहे. 4) यापैकी नाही अनिश्चित संख्या विशेषण 77 / 100 77. खालीलपैकी विशेषण ओळखा.? 1) कट्टा 2) कबाड 3) कट्टर 4) कृती 78 / 100 78. पुढील वाक्यातील 'वाहती' या शब्दाचा प्रकार सांगा. 'अलीकडे वाहती नदी दिसतेच कुठे? 1) संख्याविशेषण 2) नामसाधित विशेषण 3) धातुसाधित विशेषण 4) अधी विशेषण 79 / 100 79. भारतातील राष्ट्रपतींची द्वारे होणारी राज्यपालाची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारले आहे? 1) Canada 2) Australia 3) USA 4) यापैकी नाही 80 / 100 80. संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? 1) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2) डॉक्टर राजेंद्र प्रसाद 3) जवाहरलाल नेहरू 4) बी एन राव 81 / 100 81. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली ? 1) 11 2) 16 3) 114 4) 116 82 / 100 82. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य ओळखा. ( Tax Asst. Mains 2019) अ) डॉ. राजेंद्र प्रसाद ब) एन्. गोपालस्वामी अय्यंगार क) डॉ. के. एस् मुन्शी योग्य पर्याय निवडा: ड) अल्लादी कृष्णास्वामी अय्यर 1) अ, क, ड 2) ब, क 3) ब, क, ड 4) वरील सर्व 83 / 100 83. भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? 1) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2) जे बी कृपलानी 3) सरदार पटेल 4) जवाहरलाल नेहरू 84 / 100 84. भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? 1) 26 नोव्हेंबर 1949 2) 26 डिसेंबर 1949 3) 26 जानेवारी 1950 4) 26 जानेवारी 1949 85 / 100 85. भारताच्या ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते? 1) डॉक्टर राजेंद्र प्रसाद 2) डॉक्टर बी आर आंबेडकर 3) जे बी कृपलानी 4) सरदार वल्लभ भाई पटेल 86 / 100 86. राजकुमारी अमृतकौर ह्या कोणत्या मतदार संघातून विधानसभेवर निवडून आल्या होत्या? 1) बिहार 2) केंद्रीय प्रांत 3) पंजाब 4) मुंबई 87 / 100 87. संविधान सभेच्या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते? 1) पंडित नेहरू 2) सरदार वल्लभ भाई पटेल 3) डॉक्टर राजेंद्र प्रसाद 4) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 88 / 100 88. संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेचे किती समित्या तयार केल्या होत्या? 1) 22 2) 11 3) 7 4) 24 89 / 100 89. (imp प्रश्न ) - भारतीय राज्यघटनेचा सरनामा ला भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे कोणी बोलले? 1) ठाकुर दास भार्गव 2) बी आर आंबेडकर 3) पंडित जवाहरलाल नेहरू 4) m.v. पायली 90 / 100 90. भारतीय राज्यघटनेचा सरनामा मध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला? 1) स्वातंत्र्य 2) समता 3) बंधुता 4) न्याय 91 / 100 91. संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्व कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर स्वीकारले गेले? 1) अमेरिका 2) ऑस्ट्रेलिया 3) जर्मनी 4) फ्रान्स 92 / 100 92. "भारत हे संघराज्य आहे." यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही? ( विचार करून उत्तर द्या ) 1) एका राज्यघटना 2) द्विगृही कायदेमंडळ 3) राज्यघटनेची सर्वोच्चता 4) न्यायालयीन पुनर्विलोकन 93 / 100 93. न्यायालयीन पुनर्विलोकन हे वैशिष्ट कोणत्या देशाचा घटनेकडून घेण्यात आला? 1) इंग्लंड 2) अमेरिका 3) ऑस्ट्रेलिया 4) कॅनडा 94 / 100 94. विसंगत जोडी ओळखा? 1) IUA 2) OEU 3) AEO 4) PUA स्पष्टीकरण - कारण इतर शब्दांमध्ये इंग्रजी स्वर आहेत व चौथ्या पर्यायांमध्ये इंग्रजी स्वर नाहीत. 95 / 100 95. पुढीलपैकी कोणते क्रियापद विशेषण साधित आहे? 1) खुणावणे 2) कुचकरणे 3) पिसाटणे 4) यापैकी नाही 96 / 100 96. कासारवाडी घाट कोणत्या दोन प्रमुख स्थानकादरम्यान आहे? 1) जुन्नर ते पैठण 2) जंजिरा ते पोंड 3) महाबळेश्वर ते पोलादपूर 4) राजापूर ते कोल्हापूर 97 / 100 97. भारत-बांग्लादेशामध्ये कोणत्या नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद आहेत? 1) सतलज 2) गंगा 3) यमुना 4) कोसी 98 / 100 98. तलाठी ची नेमणूक कोण करतो? 1) जिल्हा अधिकारी 2) राज्य शासन 3) मंडळ अधिकारी 4) तहसीलदार 99 / 100 99. खाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नातील शब्दासाठी अनेकवचनी शब्द निवडा : औषधालय 1) औषधालये 2) औषधालयी 3) औषधालय 4) यापैकी नाही 100 / 100 100. महाराष्ट्राचे पठार मुख्यत्वेकरून खालीलपैकी कोणत्या खडकांपासून निर्माण झाले आहे ? 1) असिताश्म 2) कडप्पा 3) धारवार 4) कृष्णपस्तर Your score isThe average score is 0% LinkedIn Facebook VKontakte 0% टेस्ट मधील सर्व प्रश्न रिविजन साठी देण्यात आले आहेत. सर्वानी प्रत्येक प्रश्न मन लावून वाचा आणि मगच सोडवा. प्रत्येक प्रश्न आधी सोडलेला आहात. त्यामुळे चुका करू नका. Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp