Free online test 806 May 3, 2023 by Tile Talathi online test, police bharti online test, vanrakshak online free test, imp free test, all imp free test Telegram 0 Free online testमराठी,चालुघडामोडी आणि imp Gk वर आधारित ही टेस्ट आहे..सर्वांनी चुकलेले प्रश्न लक्षात ठेवा आणि ते पुन्हा चुकू नका. 1 / 20जागतिक पत्रकार स्वातंत्र्य हा दिवस केव्हा साजरा केला जातो? 1 मे 2 मे 3 मे 4 मे 2 / 20रिफ्लेक्शन हे पुस्तक खालीलपैकी कोणी लॉन्च केले? शरद पवार निर्मला सीतारामण विराट कोहली यापैकी नाही 3 / 20'तू गेल्यावर्षी या परीक्षेत बसलास' आख्यात ओळखा. वाख्यात ताख्यात लाख्यात ई-आख्यात 4 / 20खालील वाक्याचा प्रकार ओळखा. ट्रेन नियमित धावू लागल्याने मुंबईकरांची कोंडी फुटली. संयुक्त वाक्य मिश्र वाक्य प्रश्नार्थी केवल 5 / 20मतदारांची नोंदणी करणे ही........ संविधानात्मक जबाबदारी असते. केंद्र शासन निवडणूक आयोग वैयक्तिक मतदार राज्य शासन 6 / 20खालील वाक्य वाचून योग्य वाक्य ओळखा. माझे स्वप्न अगदीच वेगळे आहे. माझी स्वप्न अगदीच वेगळे आहे. माझो स्वप्न अगदीच वेगळे आहे. माझ्या स्वप्न अगदीच वेगळे आहे. 7 / 20खालील वाक्प्रचारांच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा. खाल्या घरचे वासे मोजणे- उपकाराची जाणीव न ठेवणे अतिशय कष्टाची कामे करणे खाल्ल्या मिठाला जागणे आपला मतलब साध्य करणे 8 / 20खालीलपैकी कोणता वायू रक्तात नसतो? कार्बन मोनॉक्साईड ऑक्सिजन नायट्रोजन कार्बन डायऑक्साईड 9 / 20भिलाई पोलाद कारखाना .... येथे स्थित आहे. झारखंड मध्य प्रदेश महाराष्ट्र 36गड 10 / 20खालील वाक्यात पर्यायातील अचूक वाक्प्रचार निवडा. घरातल्या वातावरणात तीचा कोंडमारा होतो. उघडे पडणे घुसमट होणे जीव खालीवर होणे यापैकी नाही 11 / 20सरासरी काढा. 66, 78, 78, 92,45 & 67 74 88 71 98 12 / 201615 मध्ये मुघलांनी हस्तगत केल्यानंतर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहराचे नाव 'गुलशनाबाद' असे बदलले गेले होते? सातारा अहमदनगर पुणे नाशिक 13 / 20रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. व्यायाम ही ......करण्याची गोष्ट आहे. दररोज अद्यापी पेक्षा प्रीत्यर्थ 14 / 20पारशी धर्म सुधार संघटनेची स्थापना बॉम्बेमध्ये .. यावर्षी करण्यात आले. 1902 1912 1851 1801 15 / 20खालील शब्द गटातून विरुद्धार्थी नसलेली जोडी ओळखा. उदय अस्त उगवती - मावळती भरती-ओहोटी अतिवृष्टी - सुवृष्टी 16 / 20जुन्या मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर......होता. एलफिस्टन मोर्ले डलहौसी यापैकी नाही 17 / 20मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते ? बी. सी. दत्त एम. एन. रॉय म. गो. रानडे सेनापती बापट 18 / 20मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे ? सोनी पेट्रोलियम कोळसा मीठ 19 / 20मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी अंमलात आला. 1891 1905 1958 1961 20 / 20मुंबईचे शिल्पकार कोणास म्हणतात ? नाना शंकरशेट दादोबा पांडुरंग बाळशास्त्री जांभेकर एलफिस्टन Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)