Free online test – 473

0
Created on

स्पेशल GK टेस्ट

जय हिंद मित्रांनो..
आजची ही महत्वाचे test देत आहे.. पोलीस भरती मध्ये येणारे महत्वाचे प्रश्न यामध्ये देण्यात आलेले आहेत... Test नक्की सोडवा व सोडवून झाल्यानंतर जे चुकले त्यावर जास्त फोकस करा.. याचा तुम्हाला जास्त फायदा होईल.
Test सुरु करण्यासाठी खाली दिलेल्या स्टार्ट या लिंक वर क्लिक करा

1 / 15

यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होते?

2 / 15

कोणत्या कालखंडात जिल्ह्याला सरकार म्हटले जात असे?

3 / 15

सातपुडा पर्वतरांगेमुळे ____ व ____ नद्याची खोरी वेगळी झाली आहेत?

4 / 15

महाराष्ट्रतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो?

5 / 15

खालीलपैकी कोणता जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही?

6 / 15

महाराष्ट्र राज्यातील जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण किती टक्के आहे?

7 / 15

महर्षी कर्वे यांनी 15 नोव्हेंबर 1891 रोजी पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज येथे कोणत्या विषयाचे प्राध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली?

8 / 15

गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते?

9 / 15

महर्षी कर्वे यांनी...... येथील विधवेशी पुनर्विवाह केला?

10 / 15

1958 साली भारतरत्न हा गौरव मिळवणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण होते?

11 / 15

भारताचा व्यापार शेष सतत प्रतिकूल असण्याचे कारण काय?

12 / 15

खालीलपैकी कोणत्या काळात भारतात भारत सरकारने भारतीय रुपयाचे अवमूल्यन केले नाही?

13 / 15

भारतात सेवा कर केव्हा लावण्यात आला?

14 / 15

राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे पाठवू शकतात ?

15 / 15

भारताचे राष्ट्रपती पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!