इतिहास व समाजसुधारक स्पेशल टेस्ट

0

इतिहास व समाजसुधारक स्पेशल टेस्ट 😍

संकट कितीही मोठे येऊ द्या
फक्त संघर्ष करण्याची तयारी ठेवा...!

All the best 👍

1 / 21

इ.स.1898 मध्ये बनारस येथे ' हिंदू विद्यालयाची ' स्थापना कोणी केली?

2 / 21

श्री. गुरूगोविंद सिंघजी यांचा जन्म कोठे झाला?

3 / 21

खालीलपैकी कोणत्या वर्षी ब्रह्मदेश भारतातूनच वेगळा करण्यात आला?

4 / 21

1906 च्या..........अधिवेशनात स्वराज्य हे कॉंग्रेसचे ध्येय असल्याचे दादाभाई नवरोजी यांनी अध्यक्षपदावरून घोषित केले.

5 / 21

भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा वैदिक काळातील ग्रंथ कोणता?

6 / 21

लाला लजपतराय यांच्याशी संबंधित नसलेली बाबत खालील पर्यायांपैकी कोणती?

7 / 21

' वंदेमातरम ' हे मुखपत्र कोणी सुरू केले?

8 / 21

भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते?

9 / 21

पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना.........या वर्षी करण्यात आली.

10 / 21

भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया.......... यांनी घातला.

11 / 21

गौतम बुद्धांच्या आईचे नाव काय होते?

12 / 21

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण?

13 / 21

भारताच्या भूदान चळवळीचे जनक कोण आहेत?

14 / 21

मराठी भाषेतील पहिले दैनिक कोणते?

15 / 21

' उषा मेहता ' यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालविले?

16 / 21

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात एकूण 240 किल्ले होते. त्यापैकी.........किल्ले त्यांनी स्वतः बांधून घेतले होते.

17 / 21

'जालियनवाला बाग' या गाजलेल्या कवितेचे कवी कोण?

18 / 21

स्वदेशी चळवळ केव्हा सुरू झाली?

19 / 21

केसरी ह्या वृत्तपत्राचे जनक कोण होते?

20 / 21

' डिस्कवरी ऑफ इंडिया' हे पुस्तक कोणी लिहिले?

21 / 21

सातवाहन काळातील महत्वाचे शैक्षणिक केंद्र..... हे होते.

Your score is

The average score is 0%

0%

All the best 👍

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!