‘इतिहास व समाजसुधारक’ स्पेशल टेस्ट June 5, 2022 by Ashwini Kadam 0 इतिहास व समाजसुधारक स्पेशल टेस्ट 😍 Telegramहा टॉपिक imp आहे, म्हणून बरोबर उत्तर दया.सर्वाना all the best 👍 1 / 30अस्पृश्यता निर्मूलनाच्या दृष्टीने काँग्रेसने प्रथम ठराव कधी मंजूर केला? 1917 1920 1948 1950 2 / 30खालीलपैकी कोण लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते? भाऊसाहेब सोमण बापुजी अने दादासाहेब खापर्डे दादासाहेब करंदीकर 3 / 30जन - गण - मन या गीतास 'राष्ट्रीय गीत' म्हणून मान्यता केव्हा मिळाली? 8 ऑगस्ट 1942 15 ऑगस्ट 1950 24 जानेवारी 1950 26 जानेवारी 1950 4 / 30प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते? सुबोध पत्रिका ज्ञानप्रकाश इंदुप्रकाश दर्पण 5 / 30खालीलपैकी भिलांचा नेता कोण नव्हता? चीलनाईक हिरा भिल्ल नाईक शेख ढुल्ला 6 / 30रोमाशांची वस्ती कोणत्या प्रांतात आढळते? ओरिसा आंध्र प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्र 7 / 30रंगो बापूजी गुप्ते कोणाची वकिली करण्यासाठी लंडनला गेले होते? सातारचे छत्रपती नानासाहेब पेशवे बहादुरशहा जफर झाशीची राणी 8 / 30टिळकांना लोकमान्य ही पदवी कोणी दिली? लाला लाजपतराय जनता महिला महात्मा गांधी 9 / 30राणीचा जाहीरनामा (1858) कोठे वाचण्यात आला? दिल्ली अलाहाबाद कलकत्ता मुंबई 10 / 30गोपाळ गणेश आगरकर यांच्या विचारसरणीला काय म्हणतात? नास्तिकवाद आस्तिक वाद एकेश्वरवाद अज्ञेयवाद 11 / 30भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया........यांनी घातला. लॉर्ड कर्जन लॉर्ड मेकॉले लॉर्ड रिपन लॉर्ड डफरीन 12 / 30भारताच्या भूदान चळवळीचे जनक कोण आहेत ? महात्मा गांधी लॉर्ड माऊंटबॅटन विनोबा भावे व्हर्गीस कुरीयन 13 / 30स्वराज्य पक्षाच्या स्थापनेस कोणाचा पुढाकार होता ? डॉ. बी. आर. आंबेडकर लो. टिळक डॉ. राजेंद्र प्रसाद सी. आर. दास 14 / 30रौलेट एक्ट या काळ या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते ? 6 एप्रिल 1920 6 एप्रिल 1919 6 एप्रिल 1917 6 एप्रिल 1918 15 / 30महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला ? 1925 1923 1927 1956 16 / 30भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते ? विस्टन चर्चिल सर पॅथिक लॉरेन्स क्लेमंट ऍटली लॉर्ड चेंबरलेन 17 / 30हैदराबाद संस्थानातील रझाकार संघटनेचा प्रमुख कोण होता? मीर उस्मान कासीम रझवी हुसेन अली आसहजारह 18 / 30ठक्करबाप्पा यांनी....... या क्षेत्रातुन उल्लेखनीय कार्य केले आहे. राजकारण आदिवासी कल्याण क्षयरोग निर्मूलन राष्ट्रीय एकात्मता 19 / 30क्रांतिकारी संघटना गदर पार्टी चे मुख्यालय..........येथे आहे. व्हॅकुवर सिटेल लाहोर यापैकी नाही 20 / 30' द ग्रेट रिबेलियन ' या पुस्तकाचे लेखक कोण ? अशोक कोठारी अशोक मेहता डॉ. एस. एन. सेन वी. डी. सावरकर 21 / 30कलकत्ता इंडियन असोसिएशनची स्थापना कधी झाली ? 1884 1887 1890 1876 22 / 30किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले होते? मुंबई 1942 टिटवाळा 1945 ठाणे 1945 यापैकी नाही 23 / 30वर्धमान महावीर यांचा मृत्यू कोठे झाला ? श्रावणबेळगाव कुशिनगर पावापुरी यापैकी नाही 24 / 30जगातील पहिली साम्यवादी क्रांती पुढीलपैकी कोणत्या देशात झाली ? रशिया चीन क्युबा व्हिएतनाम 25 / 30सातवाहन काळातील महत्वाचे शैक्षणिक केंद्र........हे होते. पैठण नाशिक वाराणसी नांदेड 26 / 30भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण ? सरोजिनी नायडू कमला नेहरू मादाम कामा ॲनी बेझंट 27 / 30' वंदेमातरम् ' हे मुखपत्र कोणी सुरू केले ? सचिंद्रनाथ संन्याल बरिंद्रकुमार घोष अरविंद घोष यापैकी नाही 28 / 30इसवी सन 1898 मध्ये बनारस येथे ' हिंदू विद्यालयाची ' स्थापना कोणी केली ? राजेंद्र प्रसाद ॲनी बेझंट लोर्ड कर्जन स्वामी विवेकानंद 29 / 30सर सय्यद अहमद खान यांनी......... येथे शिक्षण संस्था स्थापन केली ? पुणे सातारा आग्रा अलीगढ 30 / 30भारताच्या भूदान चळवळीचे जनक कोण होते ? महात्मा गांधी लॉर्ड माउंट बॅटन विनोबा भावे वर्गीस कुरीयन Your score isThe average score is 0% 0% Restart quiz all the best 👍विचार करून बराबर उत्तर दया.Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)