इतिहास व समाजसुधारक July 4, 2022 by Ashwini Kadam 0 इतिहास व समाजसुधारक स्पेशल टेस्ट Telegramचाहे हम किसी भी परिस्थिती मे क्यू न होहमेशा प्रयास करना हमारे हाथ मे होता है....!All the best👍♥️ 1 / 20इंदिरा गांधीजीनी 1930 मध्ये काँग्रेस स्वयंसेवकांची.........सेना स्थापन केली. हनुमान वाल वानर सशस्त्र 2 / 20ॲनी बेझंट कोणत्या वर्षी काँग्रेसच्या अध्यक्षा बनल्या? 1915 1916 1917 1918 3 / 2011 जुलै 1909 रोजी मदनलाल धिंग्राने कर्झन वायलीचा गोळ्या घालून खून कोणत्या शहरात केला? दिल्ली पॅरिस जिनेव्हा लंडन 4 / 20मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली? पंडित जवाहरलाल नेहरू लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस रवींद्रनाथ टागोर 5 / 20महात्मा गांधीच्या अटकेच्या निषेधार्थ सोलापुरातील गिरणी कामगारांनी.......... रोजी संप पुकारला. 1मे 1930 5 मे 1930 6 मे 1930 7 मे 1930 6 / 20चितगाव कटाचे नेतृत्व कोणी केले? कल्पना दत्त शांती घोष अरविंद घोष सूर्यसेन 7 / 20सविनय कायदेभंग चळवळीतील दांडी हे ठिकाण साबरमती आश्रमापासून किती अंतरावर आहे. 285 किलोमीटर 365 किलोमीटर 385 किलोमीटर 485 किलोमीटर 8 / 20कोणत्या कायद्याने केंद्रामध्ये द्विदल राज्यव्यवस्था अस्तित्वात आली. 1909 1919 1935 1939 9 / 20' A nation in the making ' या पुस्तकाचे लेखक कोण? व्योमषचंद्र बॅनर्जी सुरेंद्रनाथ बॅनर्जी अरविंद घोष सुभाष चंद्र बोस 10 / 20राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनास देशभरातून किती प्रतिनिधी उपस्थित होते? 79 प्रतिनिधी 72 प्रतिनिधी 76 प्रतिनिधी 77 प्रतिनिधी 11 / 20राष्ट्रीय सभेचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण बनले? बद्रुद्दीन तय्यबजी मौलाना आझाद दादाभाई नवरोजी यापैकी नाही 12 / 20' लुटीचा सिद्धांत' ( Drain theory ) कोणी मांडला? दादाभाई नवरोजी फिरोजशहा मेहता गोपाळ कृष्ण गोखले सुरेंद्रनाथ बॅनर्जी 13 / 20सन 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? दादाभाई नवरोजी फिरोजशहा मेहता गोपाळ कृष्ण गोखले सुरेंद्रनाथ बॅनर्जी 14 / 20ब्रिटिश पार्लमेंट वर निवडून येण्याची पहिले हिंदी सभासद कोण? दादाभाई नवरोजी W. C. बॅनर्जी गोपाळ कृष्ण गोखले सुरेंद्रनाथ बॅनर्जी 15 / 20'अनहॅपी इंडिया ' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? दादाभाई नवरोजी न्यायमूर्ती रानडे लोकमान्य टिळक लाला लजपत राय 16 / 20इंग्रजांना 'सैतान' असे खालील पैकी कोणी संबोधले? टिपू सुलतान सुभाष चंद्र बोस भगतसिंग महात्मा गांधी 17 / 20गांधीजींनी अहमदाबादच्या गिरणी कामगारांनी मजुरीमध्ये किती टक्क्यांची मागणी करावी असे सांगितले? 30% 25% 15% 35% 18 / 20जालियनवाला बाग हत्याकांड वेळी पंजाबचा लेफ्टनंट गव्हर्नर कोण होता? जनरल डायर मायकेल ओडवायर मायकेल डायर यापैकी नाही 19 / 20भारतीयांची मने जिंकून घेणारा व्हाईसराय असे कोणाचे वर्णन केले जाते? लॉर्ड लिटन ऍलन ह्यूम लॉर्ड डफरीन लॉर्ड रिपन 20 / 20मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नावीक दलाचे बंड झाले? सेनापती बापट बी. सी. दत्त सरदार पटेल कॅ. मोहनसिंग Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)