❤ daily रिविजन test no. 2 ✅️

0 votes, 0 avg
0

✅️ daily रिविजन test no.2

1 / 50

महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता?

2 / 50

महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे ?

3 / 50

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो?

4 / 50

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक खारफुटी वने आहेत?

5 / 50

रत्नागिरी जिल्ह्यात कोणती प्रमुख फळपिके घेतले जातात?

6 / 50

सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती की. मी. आहे?

7 / 50

खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत?

8 / 50

महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे?

9 / 50

19 जुलै, 1969 साली देशातील प्रमुख किती बँकाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

10 / 50

फिल्म अॅन्ड टेलिव्हीजन इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया (FTII) ही संस्था भारतात कोणत्या शहरात आहे?

11 / 50

महाराष्ट्र शासनाने पहिला पर्यटन क्षेत्र तालुका कोणता जायचं?

12 / 50

राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र कोठे आहे?

13 / 50

महाराष्ट्रात कटक मंडळे किती आहेत?

14 / 50

रक्ताच्या कर्करोगासाठी खालीलपैकी कोणती संज्ञा लागू होते?.

15 / 50

'इन्डोसल्फान' हे कशाचे उदाहरण आहे?

16 / 50

पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते. म्हणून त्याला 'फुल्सगोल्ड' (Fools Gold) म्हणून ओळखले जाते?

17 / 50

आम्लपर्जन्य यासाठी जबाबदार प्रमुख घटक कोणता?

18 / 50

सुंदरलाल बहुगुणा यांचे नेतुत्वाखाली झालेले चिपको आंदोलन कोणत्या कारणासाठी लढले गेले?

19 / 50

'महाराष्ट्रात ____ येथे विमानाचा कारखाना आहे.

20 / 50

'गुलामगिरी' हे पुस्तक कोणी लिहिले?

21 / 50

धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

22 / 50

संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय कोठे आहे ?

23 / 50

महाराष्ट्रात पंचायत राज पद्धती स्विकारण्यासंबंधी नेमले गेलेली समिती कोणती आहे?

24 / 50

अक्षर म्हणजे काय ?

25 / 50

योग्य विधाने ओळखा.

अ) तोंडावाटे निघणारे मूल ध्वनी म्हणजे वर्ण होय.

ब) ध्वनीला चिन्ह किंवा खूण स्वरूपात लिहिल्यास त्याचे अक्षर बनते.

क) शब्द होण्यासाठी अक्षरे ठरावीक क्रमाने येऊन त्यांना अर्थ प्राप्त होणे गरजेचे असते.

ड) अर्थपूर्ण शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात.

26 / 50

खालीलपैकी कोणती भाषा नैसर्गिक नाही?

27 / 50

भोपाळमध्ये झालेली विषारी वायू दुर्घटना कोणत्या विषारी वायूच्या गळतीमुळे झाली होती?

28 / 50

खालीलपैकी भविष्यात नष्ट होण्याची शक्यता असलेले वर्णन कोणते?

29 / 50

खालीलपैकी कंपित वर्ण कोणता?

30 / 50

खालील पैकी संयुक्त स्वर ओळखा?

31 / 50

लेखननियामानुसार अयोग्य असलेले वाक्य ओळखून त्याचा अचूक पर्याय ओळखा.

32 / 50

इंग्रजीत Analysis वरुन मराठीच्या व्याकरणात

आला आहे.

33 / 50

10 रुपयांच्या नोटांच्या पुडक्यात 87256 पासून 87280 पर्यंत क्रमांक आहेत तर एकूण रक्कम किती ?

34 / 50

5 रु. किमतीच्या लॉटरीच्या तिकिटाच्या गठठ्यात PB95219 पासून PB95274 पर्यंतच्या क्रमांकाची तिकिटे आहेत तर त्यांची एकूण किंमत किती?

35 / 50

'ॲ, ऑ' हे वर्ण कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेले आहेत?

36 / 50

'ॲ, ऑ' हे कोणत्या प्रकारात मोडतात?

37 / 50

शेवटी स्वतंत्र उभा दंड नसलेले वर्णन ओळखा?

38 / 50

सर्वात मोठी दोन अंकी मूळ संख्या कोणती?

39 / 50

1 ते 29 पर्यंतच्या संख्यांना 3 ने नि:शेष भाग जाणाऱ्या सर्व संख्या जर उतरत्या क्रमाने मांडल्या तर वरून 5 व्या जागी कोणती संख्या येईल?

40 / 50

9,5,6, 8 हे अंक चार अंकी संख्येत एकदाच वापर करून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील?

41 / 50

प्रारंभिक 200 संख्यांचे (1,2,3 ते 200) एकदा लेखन करण्यासाठी संगणकावरील संख्यांची बटणे किती वेळा दाबावी लागतील?

42 / 50

तीन क्रमवार सम संख्यांची बेरीज 120 आहे. तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती?

43 / 50

123456 यामधील 3 ची स्थानिक किंमत किती?

44 / 50

1 ते 40 पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज किती?

45 / 50

एका संख्येमध्ये त्याच संख्येचा 3/4 भाग मिळवून त्याची 4 पट केली असता येणारी संख्या 126 असेल तर ती संख्या कोणती

46 / 50

खालीलपैकी कोणत्या वर्षी रॉबर्ट क्लाइव्ह बंगाल, बिहार आणि ओरिसा मुघल राज्यकर्त्यांकडून दिवाणी स्वीकारली?

47 / 50

महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे ____आहे.

48 / 50

एका सांकेतिक भाषेत HAND = 27 तर LEG = ?

49 / 50

'गांभीर्य, माधुर्य, शौर्य, धैर्य, चातुर्य' हे कोणत्या प्रकारचे नाम आहेत ?

50 / 50

भारतात लोकसंख्येच्या दृष्टीने कोणत्या राज्याचा दुसरा क्रमांक लागतो?

Your score is

The average score is 0%

0%

 दररोज आपण टेस्ट सोडवायला येतो त्याची रिविजन टेस्ट म्हणून ही टेस्ट दिली आहे सर्वांनी नक्की सोडवा.

 मित्रांनो रिव्हिजन टेस्टमध्ये एकही मार्क चुकायचा नसतो.✅️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!