Current Affairs Test No. 1

वेळ 10 min


चालू घडामोडी टेस्ट No. 1

पोलीस भरतीमध्ये चालू घडामोडी हा विषय खूपच महत्त्वाचा आहे..

मेरिट ठरवणारा विषय म्हणून ओळखला जातो... ... आणि त्याच्यावरती खूप मुले चुकतात आणि हाच विषय मेरिट ठरवणारा विषय आहे...

आपण सर्वांनी ही Test नक्की सोडवा...

 

 

 

1 / 10

  भारतीय प्रवासी दिन 2025 कोणत्या राज्यात पार पडलेला आहे 

2 / 10

सेबीचा अध्यक्ष कोण आहेत 

3 / 10

भारताचे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे कितवे आहेत 

4 / 10

महिला प्रीमियर लीग 2025 विजेता पद कोणी फडकवलेला आहे 

5 / 10

सायक्लोन युद्ध अभ्यास 2025 कोणत्या राज्यात झालेला आहे 

6 / 10

भारतात सध्या किती व्याघ्र प्रकल्प आहेत 

7 / 10

जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा कोणत्या देशात आहे

8 / 10

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष नवनियुक्त  कोण आहेत?

9 / 10

विजय हजारे करंडक स्पर्धा 2024-25 विजेता संघ कोण आहे

10 / 10

सन्मानाने  मरण्याचा अधिकार देणारे पहिले राज्य कोणता आहे 

Your score is

The average score is 0%

0%

चालू घडामोडी सराव टेस्ट No. 1 

 Current Affairs Test No. 1 

 चालू घडामोडी हा विषय पोलीस भरतीसाठी किंवा कोणत्याही परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे…  

सर्वांनी ही टेस्ट नक्की सोडवा.. 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!