Current Affairs Test July 16, 2022 by Ashwini Kadam 0 चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 😍 TelegramImp टेस्ट आहे. सर्व प्रश्न महत्वाचे आहेत.All the very best👍♥️ 1 / 10नोव्होक जोकोवीचने चार ग्रॅडस्लेममध्ये किती सामने जिंकले ? 19 21 20 80 2 / 10राज्य फुलपाखरू जाहीर करणारे एकूण राज्य किती आहेत ? 10 5 7 9 3 / 10भारतातील पहिला मंकिपॉक्सचा रुग्ण कोठे आढळला ? महाराष्ट्र केरळ गुजरात राजस्थान 4 / 10चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्स चा शुभारंभ काय होता ? अप्पू वीर धाकड गंभीर 5 / 10खालीलपैकी कोणते राज्य लवकरच भारतात आपल्या प्रकारचे लवकरच ' आरोग्य हक्क विधेयक ' विधानसभेत सुरु करणार आहे ? आंध्र प्रदेश राजस्थान हरियाणा छत्तीसगड 6 / 10जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी पद्मविभूषण पुरस्कार मिळाला? 2018 2019 2020 2021 7 / 10श्रीनगरमधील स्वामी रामानूजाचार्य यांचा ' शांततेचा पुतळा ' याचे अनावरण सोनवर क्षेत्रातील मंदिरात कोणी केले ? मनोज सिन्हा नरेंद्र मोदी अमित शहा जी. किशन. रेड्डी 8 / 10खालीलपैकी कोणत्या बँकेने ' रक्षक प्लस ' या बँकेच्या प्रमुख योजनेतर्गत संरक्षण कर्मचाऱ्यांना खास डिजाईन केलेली उत्पादने पुरवण्यासाठी भारतीय वायू सेने सोबत सामंजस्य करार केला आहे ? स्टेट बँक ऑफ इंडिया पीएनबी आयसीआयसीआय बँक एक्सेस बँक 9 / 10नुकतेच भारताचे उपनिवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ? आर के गुप्ता टी श्रीकांत विपीन चंद्र कपिल मिश्रा 10 / 10खालीलपैकी कोणते राज्य 13 द्रूतगती मार्ग असलेले देशातील पाहिले राज्य बनले आहे ? पंजाब महाराष्ट्र उत्तर प्रदेश गुजरात Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)