Current affairs test – 2

वेळ 10 min


चालू घडामोडी स्पेशल टेस्ट no. 01

पोलीस भरतीमध्ये सामान्य ज्ञान हा विषय खूपच महत्त्वाचा आहे त्याच्यावरती खूप मुले चुकतात आणि हाच विषय मेरिट ठरवणारा विषय आहे...

आपण सर्वांनी ही Test नक्की सोडवा...

 

 

 

1 / 15

भारताने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग मुक्त होण्याचे लक्ष्य ठेवले आहे ? 

2 / 15

पहिल्या डॉल्फिन जनगणनेनुसार सर्वाधिक डॉल्फिन कोणत्या राज्यात आहेत ? 

3 / 15

अमेरिकेने कोणत्या भाषेला अधिकारीक भाषा म्हणून घोषित केले ? 

4 / 15

समान नागरी कायदा ( UCC ) लागू करणारे भारतातील दुसरे राज्य कोणते बनले ? 

5 / 15

भारतातील नवीन 58 वे व्याघ्र प्रकल्प कोणते बनले आहे ? 

6 / 15

IPL 2025 मध्ये ' फेअर प्ले अवॉर्ड ' कोणत्या संघाला मिळाला ? 

7 / 15

IPL 2025 चे इंडियन प्रीमियर लीग चे कितवे पर्व होते ? 

8 / 15

IPL 2025 च्या अंतिम सामन्यात ' प्लेयर ऑफ द मॅच ' चा पुरस्कार कोणाला मिळाला ? 

9 / 15

IPL 2025 ' पर्पल कॅप ' ( सर्वाधिक बळी ) चा मानकरी कोण झाला ? 

10 / 15

IPL 2025 मध्ये ऑरेंज कॅप ( सर्वाधिक दहा )  चा मानकरी कोण ठरला ? 

11 / 15

IPL 2025 मध्ये ' प्लेयर ऑफ द टूर्नामेंटचा '  पुरस्कार कोणाला मिळाला ?

12 / 15

IPL 2025 च्या अंतिम सामन्याचे ठिकाण कोणते होते  ?

13 / 15

IPL 2025 चा अंतिम सामना कोणत्या दोन संघांमध्ये खेळला गेला  ?

14 / 15

IPL 2025 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले ? 

15 / 15

  भारतीय प्रवासी दिन 2025 कोणत्या राज्यात पार पडलेला आहे 

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो चालू घडामोडी वर आधारित महत्त्वाची टेस्ट दिली आहे सर्वांनी नक्की सोडवा….

एकूण गुण – 15  | Target – 10

येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी महत्त्वाचे असे प्रश्न यामध्ये टाकलेले आहेत सर्वांनी नक्की टेस्ट सोडवा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!