Current Affairs Special test

0

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 😇

या टेस्ट मध्ये खूप imp प्रश्न add केलेले आहेत , सर्वांनी सोडावा.
Current Affairs वर आधारित 👍♥️

1 / 20

नुकतेच मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

2 / 20

मुंबई विमानतळाला कोणते नवीन नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे ?

3 / 20

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे पदनिहाय कितने मुख्यमंत्री आहेत ?

4 / 20

भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार कोण आहे ?

5 / 20

नीरज चोप्राने डायमंड लीग मध्ये किती मीटरच्या आपल्या शानदार थ्रोसह स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडला आहे ?

6 / 20

अलीकडेच कोणाला राष्ट्रीय महामार्ग उत्कृष्ट पुरस्कार 2021 प्रदान करण्यात आला ?

7 / 20

कोणत्या राज्य सरकारने 'काशी यात्रा' योजना सुरू केली ?

8 / 20

येत्या 2 - 4 वर्षात भारतात 25 शहरांमध्ये किती युनिकॉर्न असतील ?

9 / 20

आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

10 / 20

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ?

11 / 20

Mercer च्या 2022 नुसार भारतातील सर्वात महागडे शहर कोणते ?

12 / 20

फेमिना मिस इंडिया 2022 किताब कोणी पटकावला आहे ?

13 / 20

महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते म्हणून कोणाची निवड झाली आहे ?

14 / 20

मिस इंडिया ठरलेली सीना शेट्टी कोणत्या राज्याची आहे ?

15 / 20

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे व्यक्तीनिहाय किती मुख्यमंत्री आहेत ?

16 / 20

2022 वर्षासाठी fruit if the year म्हणून कोणते फळे निवडले आहे ?

17 / 20

जागतिक क्रीडा पत्रकार दिवस केव्हा साजरा केला जातो ?

18 / 20

खालीलपैकी कोणता देश 'आशियान संघटनेशी' संबंधित नाही?

19 / 20

जागतिक सुवर्ण परिषद अहवालानुसार जागतिक सुवर्ण पुनर्वापरात भारत कितव्या क्रमांकावर आहे ?

20 / 20

कोणता खेळाडू चारही ग्रँडस्लॅममध्ये 80 सामने जिंकणारा पहिला खेळाडू ठरला ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!