Current affairs 8 may 2022

* 8 मे स्पर्धात्मक चालू घडामोडी *

1) 24 व्या डेफ ऑलम्पिकमध्ये धनुष श्रीकांतने पुरुषांच्या 10 मी. एअर रायफलमध्ये कोणते पदक जिंकले आहे?

✅️सुवर्ण

2) कारागृहातील कैद्यांना कर्ज देण्यासाठी महाराष्ट्र राज्याने कोणती योजना सुरु केली आहे

✅️  जिव्हाळा योजना

3) भारतातील पहिली आदिवासी आरोग्य वेधशाळा कोणते राज्य तयार करणार आहे? –

✅️ओडिसा

4) अलीकडेच इंडिगोच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात

आली आहे?

✅️ वेंकटरामणी सुमंतरान

5) इस्रो शुक्र ग्रहाच्या अभ्यासासाठी अवकाश मोहीम कधीपर्यंत पाठवणार आहे?

✅️- डिसेंबर 2024

6) ८,000 मीटरपेक्षा जास्त पाच शिखरे सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे? –

✅️ प्रियंका मोहिते

7) अधिकृतपणे Amazon चे CEO कोण होणार आहेत?

✅️ Andy Jassy

8) “जागतिक ऍथलेटिक्स दिवस” दरवर्षी केव्हा साजरा केला

जातो?

✅️- 07 मे

9) अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने मोबाईल पशुवैद्यकीय

आरोग्य सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे?

✅️- त्रिपुरा

10) निकोलस पूरन कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाचा नवा कर्णधार बनला आहे?

✅️ – वेस्ट इंडीज

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!