❤ चालू घडामोडी 16 मे ❤

|| 16 मे स्पर्धात्मक चालू घडामोडी ||


1) ISSF जूनियर विश्वचषक 2022 मध्ये ईशा सिंह आणि सौरभ चौधरी यांनी कोणते पदक जिंकले?

✅️- सुवर्ण पदक


2) देशातील पहिल्या अमृत सरोवराचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे?

✅️- पटवाई, उत्तरप्रदेश


3) परम विशिष्ट सेवा पदक कोणाला प्रदान करण्यात आले आहे?

✅️ मनोज पांडे


4) कोणत्या राज्यातील मानघर हे गाव पहिले ‘मधाचे गाव’ बनणार आहे?

✅️महाराष्ट्र


5) नुकतेच त्रिपुरा राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे?

✅️- डॉ. माणिक साहा


6) “डिकोडिंग द योग सूत्र वाय पतंजली” हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

✅️विजय सिंगानिया आणि आचार्य कौशल कुमार


7) बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा दरवर्षी केव्हा साजरी केली जात असते?

✅️- १६ मे


8) कोणत्या अंतराळ संस्थेने चंद्रावरून गोळा केलेल्या मातीमध्ये वनस्पती वाढवल्या आहे?

✅️NASA


9) कोणत्या देशाने 12 मे 2022 रोजी covid-19 चे पहिले प्रकरण नोंदवले आहे?

✅️- उत्तर कोरिया


10) UN मध्ये हिंदी भाषेच्या प्रचारासाठी भारताने किती डॉलर योगदान दिले आहे?

✅️- 8 लाख डॉलर


 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!