कोरोना व्हायरस स्पेशल टेस्ट July 18, 2022 by Ashwini Kadam 0 कोरोना व्हायरस स्पेशल टेस्ट TelegramAll the very best👍♥️Imp टॉपिक आहे , बरोबर उत्तम द्या. 1 / 15कोरोना व्हायरस ची सुरुवात चीनच्या वूहानमधून झाली आहे. वूहान शहर चीनच्या कोणत्या प्रांतात स्थित आहे ? शेनजेन हुबेई शांघाई वूहान प्रांत 2 / 15कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण भारतात कोणत्या राज्यात आढळला ? तेलंगणा पंजाब महाराष्ट्र केरळ 3 / 15जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO ) कोरना विषाणूला कोणते अधिकृत नाव दिले आहे? नोवेल कोरोना कोरोना - 29 कोरोना - 19 कोरोना सार्स 4 / 15कोणत्या जिल्ह्यातील पोलीसांनी होम क्वरंटाईन व्यक्तीवर लक्ष ठेवण्यासाठी ' महाराष्ट्र होम क्वारंटाईन ट्रॅकिंग सिस्टिम ' ( महा एचक्यूटीएस ) मोबाईल ॲप तयार केले आहे ? मुंबई औरंगाबाद पुणे नागपूर 5 / 15' मुख्यमंत्री covid-19 योद्धा कल्यान योजना ' कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे ? महाराष्ट्र आंध्र प्रदेश गुजरात मध्य प्रदेश 6 / 15कोणत्या राज्य सरकारने नुकतीच ' covid-19 विजय रथ ' ची सुरुवात केली आहे ? गुजरात उत्तर प्रदेश केरळ महाराष्ट्र 7 / 15AIIB ने भारताला covid-19 शी लढा देण्यासाठी किती मिलियन डॉलरचे कर्ज मंजूर केले आहे ? 200 500 1000 700 8 / 15केंद्र सरकारने देशात कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी निती आयोगाच्या कोणत्या सदस्ययांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य क्षेत्रातील तज्ञांची 21 सदस्यीय समिती नेमली आहे ? डॉ. वी. के. पॉल डॉ. रंगराजन डॉ. अरविंद शर्मा डॉ. राजीव गुप्ता 9 / 15कोरोना व्हायरस माणसाच्या शरीरातल्या कोणत्या भागाला प्रभावित करतो ? डोकं यकृत हृदय फुफ्फुस 10 / 15कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन घोषित करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले ? केरळ पंजाब राजस्थान महाराष्ट्र 11 / 15कोरोना व्हायरस चे मुख्य लक्षण काय आहेत ? खोकला ताप श्वास घेण्यास त्रास वरील सर्व 12 / 15कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अलीकडे ' सेल्फ डिक्लेरेशन covid-19 ॲप ' लॉन्च केले ? महाराष्ट्र केरळ नागालँड दिल्ली 13 / 15.........यांनी covid-19 संबंधीत ' कोव्हिड इंडिया सेवा ' हा संवादात्मक मंच सुरू केला आहे. डॉ. हर्षवर्धन अमित शहा प्रकाश जावडेकर नितीन गडकरी 14 / 15हाजी कलिमुल्लाह खान कोविड योध्यांना समर्पित करत आंब्याच्या वनाचे नाव........असे ठेवले आहे. पोलीस आंबा डॉक्टर आंबा A आणि B दोन्ही नाही 15 / 15covid-19 च्या पार्श्वभूमीवर कोणत्या राज्य सरकारने ' Mobile Hand Wash ' सुविधा केंद्र सुरू केली ? आंध्र प्रदेश तेलंगणा तमिळनाडू महाराष्ट्र Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)