चालू घडामोडी टेस्ट 9

वेळ 10 min


चालू घडामोडी टेस्ट 9

पोलीस भरतीमध्ये सामान्य ज्ञान हा विषय खूपच महत्त्वाचा आहे त्याच्यावरती खूप मुले चुकतात आणि हाच विषय मेरिट ठरवणारा विषय आहे...

आपण सर्वांनी ही Test नक्की सोडवा...

 

 

 

1 / 10

महाराष्ट्र सरकार २०२५ कोणते वर्ष म्हणून साजरा करणार आहे ?

2 / 10

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या दिवशी महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान केले ?

3 / 10

राज्य मानवी हक्क आयोगाच्या सचिव पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

4 / 10

महाराष्ट्रातील पहिला मधुबन हनी पार्क कुठे सुरू करण्यात आला

5 / 10

लॉस एंजलिस येथे कितवा ग्रॅमी पुरस्कार सोहळा पार पडला ?

6 / 10

विजेवरील लोकल सुरू होऊन १०० वर्षे कधी पूर्ण झाले ?

7 / 10

अंडर १९ टी ट्वेण्टी क्रिकेट विश्वचषक २०२५ कोणी जिंकला ?

8 / 10

६७ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा विजेता कोण ठरला ?

9 / 10

माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर हे सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार जिंकणारे कितवे खेळाडू ठरले ?

10 / 10

मराठी भाषा विभागाच्या सचिव पदी कोणाची नियुक्ती केली गेली ?

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो चालू घडामोडी वर जबरदस्त महत्त्वाची टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा…😍

एकूण गुण – 10

सर्व प्रश्न टाकलेले आहेत जे प्रश्न चुकतो तो प्रश्न लिहून ठेवा…  ✍️

 

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!