चालू घडामोडी स्टेशन नंबर 8

वेळ 10 min


चालू घडामोडी टेस्ट नंबर 8

पोलीस भरतीमध्ये चालू घडामोडी हा विषय खूपच महत्त्वाचा आहे त्याच्यावरती खूप मुले चुकतात आणि हाच विषय मेरिट ठरवणारा विषय आहे...

आपण सर्वांनी ही Test नक्की सोडवा...

 

 

 

1 / 10

महाकुंभ मध्ये काही अडचण आल्यास कोणता हेल्पलाइन क्रमांक होता

2 / 10

ऑटोमोबाईल क्षेत्रात भारत कितव्या स्थानी आहे

3 / 10

67 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोठे आयोजित केली होती

4 / 10

महाकुंभला 2025 ची सुरुवात कधीपासून सुरू झाली होती

5 / 10

नुकतेच निधन पावलेले डॉक्टर चिदंबरम कशाशी संबंधित होते

6 / 10

बीसीसीआयचे नवीन सचिव कोण

7 / 10

सात खंडातील सात सर्वोच्च शिखरे सर करणारी जगातील सर्वात तरुण महिला कोण

8 / 10

देशातील पहिला काचेच्या  पुलावर कन्याकुमारीमध्ये  कोणाचा पुतळा आहे

9 / 10

2025 नुसार भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण

10 / 10

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन कधी झाले

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो जबरदस्त महत्त्वाची टेस्ट देत आहे😍

सर्वांनी नक्की सोडवा

एकूण प्रश्न 10

गुण दहा 10

सर्व महत्त्वाचे प्रश्न टाकलेले आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न वहीत लिहून ठेवा 🙏

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!