चालू घडामोडी टेस्ट क्र. 15

वेळ 10 min


चालू घडामोडी टेस्ट 15

 पोलीस भरतीमध्ये चालू घडामोडी विषय खूपच महत्त्वाचा आहे त्याच्यावरती खूप मुले चुकतात आणि हाच विषय मेरिट ठरवणारा विषय आहे...

आपण सर्वांनी ही Test नक्की सोडवा...

 

 

 

1 / 10

भारतातील पहिली रोड ट्रेन कुठे सुरू करण्यात आली ?

2 / 10

आयपीएल २०२५ पहिला सामना कोणत्या दोन संघामध्ये झाला ?

3 / 10

६ जुलै २०२५ आगामी ब्रिक्स संघटनेचे शिखर परिषद कोणत्या देशात पार पडणार आहे?

4 / 10

अमांडा अनिसिमोवा महिला टेनिसपटूने खालीलपैकी कोणत्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

5 / 10

देवा भाऊ केसरी कुस्ती स्पर्धा जळगाव जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात पार पडली ?

6 / 10

भारत कोणत्या देशाकडून F-35 लढाऊ विमान खरेदी करणार आहे

7 / 10

केसरी टूर्सचे संस्थापक केसरी पाटील यांचे निधन कधी झाले ?

8 / 10

तुलसी गॅबार्ड कोणत्या देशाच्या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमूख आहेत

9 / 10

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा २०२५ कोणत्या राज्यात होणार आहे ?

10 / 10

३८ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्तम राज्य जेतेपद करंडक देण्यात आला ?

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो चालू घडामोडी वर जबरदस्त महत्त्वाची टेस्ट दिलेली आहे सर्वांनी नक्की सोडवा…😍

 

एकूण गुण –  10

सर्व महत्त्वाचे प्रश्न टाकलेले आहेत जे प्रश्न चुकतो तो प्रश्न लिहून ठेवा…  ✍️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!