चालू घडामोडी टेस्ट क्र. 13

वेळ 10 min


चालू घडामोडी टेस्ट 13

 पोलीस भरतीमध्ये चालू घडामोडी विषय खूपच महत्त्वाचा आहे त्याच्यावरती खूप मुले चुकतात आणि हाच विषय मेरिट ठरवणारा विषय आहे...

आपण सर्वांनी ही Test नक्की सोडवा...

 

 

 

1 / 10

नुकत्याच कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती ?

2 / 10

नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा याचे कितवे संस्करण घेतले ?

3 / 10

राष्ट्रीय उद्यानाच्या पहिल्या महिला संचालक कोण ठरल्या ?

4 / 10

मुंबई शहरात नुकत्याच कोणत्या ठिकाणी पाळीव प्राणी उद्यान (पेट पार्क) सुरू करण्यात आले ?

5 / 10

सध्या चर्चेत असलेले अलमट्टी धरण कोणत्या राज्यात आहे

6 / 10

महाराष्ट्र वनबल प्रमुख पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

7 / 10

पहिला जंगलबेल्स पुरस्कार कुणाला देण्यात आला आहे ?

8 / 10

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने देशातील जेष्ठ नागरिकांच्या समस्या आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी सुरू केलेल्या राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक कोणता ?

9 / 10

कोणत्या दोन देशादरम्यान सायक्लोन युद्ध सराव पार पडला

10 / 10

महाराष्ट्र शासन प्रत्येक जिल्ह्यात महिला बचत गटांना हक्काचे विक्री व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कोणते मॉल उभारणार आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो चालू घडामोडी वर जबरदस्त महत्त्वाची टेस्ट दिलेली आहे सर्वांनी नक्की सोडवा…😍

 

एकूण गुण – 10

सर्व महत्त्वाचे प्रश्न टाकलेले आहेत जे प्रश्न चुकतो तो प्रश्न लिहून ठेवा…  ✍️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!