चालू घडामोडी टेस्ट no 10

वेळ 10 min


Copy - चालू घडामोडी टेस्ट 10

  1. पोलीस भरतीमध्ये चालू घडामोडी विषय खूपच महत्त्वाचा आहे त्याच्यावरती खूप मुले चुकतात आणि हाच विषय मेरिट ठरवणारा विषय आहे...

आपण सर्वांनी ही Test नक्की सोडवा...

 

 

 

1 / 10

पुणे विमानतळाला कोणत्या संताचे नाव देण्यात आले आहे

2 / 10

प्रियंका इंगळे व प्रतीक वायकर कोणत्या खेळाशी संबंधित आहे

3 / 10

रिझर्व बँक ऑफ इंडियाचे रेपो रेट (व्याजदर ) किती आहे?

4 / 10

आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने नुकत्याच कोणत्या देशाच्या फुटबॉल महासंघाला निलंबित केले आहे

5 / 10

एच. वी. आर श्रीनिवास यांची......... च्या महाव्यवस्थापक म्हणून निवड झाली

6 / 10

87 वा टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा 2025 चा विजेता आहे

7 / 10

19 वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन हे कोठे भरण्यात आले होते

8 / 10

विं.दा. करंदीकर जीवनगौरव 2024 चा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे

9 / 10

बने बोर्ड डी वार्ट हे कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले

10 / 10

नुकतेच UNHP मधून कोणता देश बाहेर पडला

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो चालू घडामोडी वर जबरदस्त महत्त्वाची टेस्ट दिलेली आहे सर्वांनी नक्की सोडवा…😍

एकूण गुण – 10

  • सर्व महत्त्वाचे प्रश्न टाकलेले आहेत जे प्रश्न चुकतो तो प्रश्न लिहून ठेवा…  ✍️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!