चालू घडामोडी टेस्ट नंबर 7 June 22, 2025 by Laksh Career Academy Solapur वेळ 10 min Telegram चालू घडामोडी टेस्ट no. 07 पोलीस भरतीमध्ये सामान्य ज्ञान हा विषय खूपच महत्त्वाचा आहे त्याच्यावरती खूप मुले चुकतात आणि हाच विषय मेरिट ठरवणारा विषय आहे... आपण सर्वांनी ही Test नक्की सोडवा... 1 / 10 जागतिक ऑटीस्टीक प्राईड डे 2025 कधी साजरा केला जातो ? 18 जून 20 जून 12 जून 17 जून 2 / 10 भारतातील पहिला हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 कुठे आयोजित केला जात आहे ? चेन्नई भोपाळ कोची पुणे 3 / 10 साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी जून 2025 मध्ये कोणत्या जेष्ठ पत्रकाराला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ? राम बहादूर राय रविश कुमार शेखर गुप्ता राजदीप सरदेसाई 4 / 10 फ्रांसच्या प्रतिष्ठित ' इंटरनॅशनल ऍनिमशन फेस्टिव्हल 2025 'मध्ये सर्वोत्कृष्ट कमिशन्ड फिल्म श्रेणीमध्ये ज्यूरी पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे ? द लास्ट कलर बॉम्बे रोझ सोनार बांगला देसी ऊन 5 / 10 जून 2025 मध्ये प्रकाशित झालेली ' द स्टार्स लाईट द वे ' ही कादंबरी कोणत्या लेखकाची पहिली कादंबरी आहे ? शोभा डे अनुजा चौहान टविंकल खन्ना सुचेता राज खन्ना 6 / 10 कोणत्या राज्य सरकारने पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी ही तिसरी भाषा शिकवण्याचे सक्तीचे केले आहे ? गुजरात कर्नाटक तमिळनाडू महाराष्ट्र 7 / 10 अंतराळाची पाहणी करणारा जगातील पहिला खासगी उपग्रह कोणत्या देशाने लॉन्च केला ? भारत अमेरिका रशिया जपान 8 / 10 कोणत्या भारतीय कंपनीने Internet सेवा देण्यासाठी Starlink सोबत करार केला ? Airtel Jio VI A आणि B 9 / 10 भारताचे नवीन वित्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? अजय शेठ तुहीनकांत पांडे अंजु राठी राणा गोविंद चौहान 10 / 10 SEBI चे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे ? तुहीनकांत पांडे शक्तिकांत दास माधव पुरी बूच राजीव कुमार Your score isThe average score is 0% 0% Restart quiz खूप जबरदस्त चालू घडामोडी वर टेस्ट येत आहे सर्वांनी सोडवा एकूण गुण 10 Share this: Share on X (Opens in new window) X Share on Facebook (Opens in new window) Facebook Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp