चालू घडामोडी टेस्ट नंबर:- 4

वेळ 10 min


चालू घडामोडी स्पेशल टेस्ट नंबर :- 4

पोलीस भरतीमध्ये चालू घडामोडी हा विषय खूपच महत्त्वाचा आहे त्याच्यावरती खूप मुले चुकतात आणि हाच विषय मेरिट ठरवणारा विषय आहे...

आपण सर्वांनी ही Test नक्की सोडवा...

 

 

 

1 / 10

सायप्रसच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने कोणाचा सन्मान करण्यात आला

2 / 10

सध्याच्या घडीला कोणत्या दोन देशांमध्ये युद्ध सुरू आहे 

3 / 10

किती वर्षानंतर दक्षिण आफ्रिका बनला 'जागतिक कसोटी चॅम्पियन.

4 / 10

ICC 'हॉल ऑफ फेम' मध्ये कोणत्या क्रिकेटपटू चा  समावेश.. करण्यात आला आहे 

5 / 10

जगातील सर्वांत मोठे मालवाहू जहाज -कोणते ठरले आहे  

6 / 10

९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे


 

7 / 10

अलीकडेच आंध्र प्रदेश सरकारने कोणत्या राज्यातून येणाऱ्या तोतापुरी आंब्यावर बंदी घातली आहे ?

8 / 10

फूड प्लॅनेट प्राइज 2025' कोणाला देण्यात आला आहे?

9 / 10

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या 10 वर्षांच्या पूर्ततेनिमित्त भारताने कोणत्याह शहराची राष्ट्रीय यजमान शहर म्हणून निवड केली आहे?

10 / 10

कोणत्या संघाने त्यांचे पहिले "अल्टीमेट टेबल टेनिस 2025" विजेतेपद जिंकले आहे

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो चालू घडामोडी ची जबरदस्त टेस्ट देत आहे नक्की सोडवा 

 एकूण गुण :-10 

 सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो वहीत लिहून ठेवा 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!