चालू घडामोडी टेस्ट नंबर :-3

वेळ 10 min


Copy - चालू घडामोडी स्पेशल टेस्ट no. 02

पोलीस भरतीमध्ये चालू घडामोडी हा विषय खूपच महत्त्वाचा आहे त्याच्यावरती खूप मुले चुकतात आणि हाच विषय मेरिट ठरवणारा विषय आहे...

आपण सर्वांनी ही Test नक्की सोडवा...

 

 

 

1 / 10

कोणत्या राज्यात पहिले सहायक उत्पादन केंद्र स्थापन होणार

2 / 10

पहिल्यांदाच ईमेलद्वारे पहिली ई-एफआयआर

3 / 10

विधानसभेत भाषावर प्रणाली असणारे भारतातील पहिले राज्य कोणते 

4 / 10

स्वतः चे पहिले जैवविविधता वारसा स्थळ घोषित करणारे राज्य कोणते 

5 / 10

स्वतःचे उपग्रह असलेली भारतातील पहिली खाजगी कपनी कोणती 

6 / 10

देशातील पहिले सेंद्रिय फिश कोठे आहे - 

7 / 10

2025 फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले.

8 / 10

आयपीएल 2025 चे विजेतेपद संघ कोणते

9 / 10

सिंहस्थ कुंभमेळा कधीपासून सुरू होणार आहे 

10 / 10

72 वी 2025 ची मिस वर्ल्ड कोण ठरली

Your score is

The average score is 0%

0%

चालू घडामोडी IMP टेस्ट 🔥🔥

 

पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी, स्पेशल टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा….

 

एकूण गुण – 10

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!