चालू घडामोडी टेस्ट क्र 14

वेळ 10 min


चालू घडामोडी टेस्ट 14

 पोलीस भरतीमध्ये चालू घडामोडी विषय खूपच महत्त्वाचा आहे त्याच्यावरती खूप मुले चुकतात आणि हाच विषय मेरिट ठरवणारा विषय आहे...

आपण सर्वांनी ही Test नक्की सोडवा...

 

 

 

1 / 10

भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे 52 सरन्यायाधीश कोण

2 / 10

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्या दिवशी महाकुंभ येथे पवित्र स्नान केले ?

3 / 10

एप्पल मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते ?

4 / 10

नुकतेच निधन झालेले पंडित प्रभाकर कारेकर कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत ?

5 / 10

जगातील एकमेव १० स्टार हॉटेल कोणत्या शहरात आहे ?

6 / 10

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्ली येथील नवीन मुख्यालय यांच्या इमारतीचे नाव काय आहे ?

7 / 10

आयपीएल मध्ये RCB संघाचा कर्णधार कोण होता?

8 / 10

WPL २०२५ तिसऱ्या हंगामाची सुरुवात कधीपासून झाली ?

9 / 10

एक राज्य एक नोंदणी उपक्रमाचा प्रारंभ राज्यातून कोणत्या ठिकाणाहून होणार आहे ?

10 / 10

२४ फेब्रुवारी ते १ मार्च २०२५ दरम्यान आशियातील सर्वात मोठा एआय महोत्सव कोणत्या शहरात आयोजित केला जाणार आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो चालू घडामोडी वर जबरदस्त महत्त्वाची टेस्ट दिलेली आहे सर्वांनी नक्की सोडवा…😍

एकूण गुण – 10

सर्व महत्त्वाचे प्रश्न टाकलेले आहेत जे प्रश्न चुकतो तो प्रश्न लिहून ठेवा…  ✍️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!