भूगोल स्पेशल टेस्ट

0

भूगोल स्पेशल टेस्ट 😇

All the very best 👍♥️

1 / 20

भारतातील सर्वाधिक कॉफीचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यात होते ?

2 / 20

आंतरराष्ट्रीय वार रेषेशी हे रेखावृत्त संबंधित आहे.

3 / 20

महाराष्ट्राच्या बहुतेक भागात....... प्रवाह प्रणाली आढळते.

4 / 20

म्यानमार ची राजधानी......... ही आहे.

5 / 20

देशात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो?

6 / 20

भारत-चीन सीमा निर्देशित करणारी रेषा कोणती?

7 / 20

खालीलपैकी सात बेटांचे शहर कोणते ?

8 / 20

शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे?

9 / 20

कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत ?

10 / 20

महाराष्ट्रातील.......हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता.

11 / 20

महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता ?

12 / 20

महाराष्ट्रात 1 मे 1960 रोजी किती जिल्हे होते ?

13 / 20

महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे कोणता जिल्हा आहे ?

14 / 20

पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय ?

15 / 20

रेडी हे बंदर कोणत्या तालुक्यात आहे ?

16 / 20

देहू आणि आळंदी ही नगरे या नदीच्या काठावर आहेत ?

17 / 20

गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात झाला आहे?

18 / 20

हुजरसाहेब गुरुद्वारा कोणत्या जिल्ह्यात आहे ?

19 / 20

भारतातील पहिले अणूविद्युत केंद्र कोठे उभारण्यात आले ?

20 / 20

खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!