भूगोल स्पेशल टेस्ट June 7, 2022 by Ashwini Kadam 0 भूगोल स्पेशल टेस्ट 😍 Telegramभूगोल हा खूप महत्वाचा टॉपिक आहे,या टॉपिक मधील imp प्रश्न टेस्ट मध्ये दिले आहेत.All the best👍 1 / 15जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद जालना जळगाव बुलढाणा 2 / 15भारताचा कमाल पूर्व-पश्चिम विस्तार किती किमी आहे? 3214 2933 7516 3517 3 / 15महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात जास्त साठे........येथे आहे. उमरखेड बल्लारपूर कामटी सावनेर 4 / 15नंदुरबार हा जिल्हा....... प्रशासकीय विभागात येतो. नाशिक धुळे जळगाव अमरावती 5 / 15खालीलपैकी कोणता जिल्हा पुणे प्रशासकीय विभागात येत नाही. सातारा सांगली कोल्हापूर अहमदनगर 6 / 15पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नामांतरण....... असे करण्यात आले. सिंधुदुर्ग रायगड अलिबाग यापैकी नाही 7 / 15मुंबई उपनगर जिल्ह्याचे ठिकाण........ आहे. अंधेरी बोरीवली कुर्ला बांद्रा 8 / 15महाराष्ट्रात सर्वात कमी जिल्हे..........या प्रादेशिक विभागात आहेत. खानदेश कोकण मराठवाडा यापैकी नाही 9 / 15भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते? रामेश्वर कन्याकुमारी इंदिरा पॉईंट यापैकी नाही 10 / 15आंध्र प्रदेशाची नियोजित राजधानी कोणती? अमरावती विजयवाडा विशाखापट्टनम तिरुपती 11 / 15अक्साई चीन हा प्रदेश भारतातील कोणत्या जिल्ह्यात मोडतो? मध्य प्रदेश मेघालय जम्मू आणि काश्मीर गुजरात 12 / 15महाराष्ट्राच्या उत्तरेस.......... आहे. गुजरात आंध्र प्रदेश छत्तीसगड मध्य प्रदेश 13 / 15महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार.......... आहे. चौकोनी अनियमित वर्तुळाकृती त्रिकोणाकृती 14 / 15महाराष्ट्राच्या दक्षिणेला गोवा राज्य बरोबर.........जिल्ह्याची सरहद्द आहे. रत्नागिरी कोल्हापूर सिंधुदुर्ग सांगली 15 / 15महाराष्ट्राचा भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने........ क्रमांक आहे. दुसरा तिसरा चौथा सहावा Your score isThe average score is 0% 0% Restart quiz सर्वांना All the best👍Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)