भूगोल स्पेशल टेस्ट July 3, 2022 by Ashwini Kadam 0 Telegramभूगोल स्पेशल टेस्ट 😍लढणेस पेहले ही हार मानणा , यह एक तरह कि आपकी कमजोरी है ,जो हारणे के बाद भी फिर से ज्यादा मेहनत करता है उसी कि जिंदगी मे सफलता मिलती है....! 1 / 20रेशीम उत्पादनात भारतात....... राज्य अग्रेसर आहे. महाराष्ट्र बिहार कर्नाटक गुजरात 2 / 20ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्राच्या...... या जिल्ह्यात आहे. भंडारा चंद्रपूर गडचिरोली वर्धा 3 / 20भारत देशाने पृथ्वीवरील किती टक्के भाग व्यापला आहे. 2.4 3.5 10.5 25.50 4 / 20' अरवली ' या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते? दोड्डाबट्टा बेराट गुरुशिखर एव्हरेस्ट 5 / 20वयोमानानुसार लोकसंख्येचे...... गट पडलेले आहे. 3 4 5 6 6 / 20गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? 16 ऑगस्ट 1982 26 ऑगस्ट 1982 15 ऑगस्ट 1982 26 जानेवारी 1982 7 / 20महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना 1920 साली अहमदनगर जिल्ह्यात....... येथे उभारण्यात आला. प्रवरानगर विखेगर बेलापूर रामनगर 8 / 20लोकसंख्याच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात...... क्रमांक आहे. दुसरा तिसरा चौथा पाचवा 9 / 20आशिया खंडातील सर्वात मोठे कृषी महाविद्यालय..... या राज्यात आहे. पंजाब उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश हरियाणा 10 / 20' मोडकसागर ' हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? ठाणे पुणे अमरावती अकोला 11 / 20' पन्ना नॅशनल पार्क ' कोणत्या राज्यात आहे. मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश बिहार 12 / 20कोलाम आदिवासी समाज कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त आढळतो? यवतमाळ रायगड सातारा सोलापूर 13 / 20मानारचे आखात कोणत्या राज्याच्या पूर्वेस आहे? केरळ पश्चिम बंगाल तमिळनाडू गुजरात 14 / 20महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन....... जिल्हा अस्तित्वात आला. नंदुरबार वाशीम गोंदिया हिंगोली 15 / 20सूर्यमालेतील कोणत्या दोन ग्रहांच्या दरम्यान लघुग्रह पट्टा आहे. शुक्र - पृथ्वी मंगळ - गुरु शनी - गुरु शुक्र - बुध 16 / 20पुढीलपैकी कोणती नदी , सिंधू नदीची उपनदी नाही. सातलज रावी भागीरथी बियास 17 / 20उगवत्या सूर्याचा देश असे वर्णन कोणत्या देशाचे केले जाते? जपान सिंगापूर म्यानमार चीन 18 / 20उजनी धरणाच्या जलशयामध्ये........ हे पक्षी आढळतात. मोर लांडोर शेकरू फ्लेमिंगो 19 / 20' कृष्णा ' नदी कोठून उगम पावते? सातपुडा पर्वत महाबळेश्वर माथेरान महादेव डोंगर 20 / 20प्रसिद्ध ' कळसुबाईचे शिखर ' अहमदनगर जिल्ह्यातील........ या तालुक्यात आहे. संगमनेर कोपरगाव अकोले राहता Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)