भूगोल स्पेशल टेस्ट June 29, 2022 by Ashwini Kadam 0 भूगोल स्पेशल टेस्ट 😇 Telegram एक लक्षात ठेवा , डरने वालो को जिंदगी में कुछ नही मिलता है, लडने वालों की सफलता कदम चुमती है....! All the best👍♥️ 1 / 15 दाभोळची खाडी....... जिल्ह्यात आहे. रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी ठाणे 2 / 15 महाबळेश्वरला........ नदीचा उगम आहे. गोदावरी भीमा पूर्णा कृष्णा 3 / 15 चिखलदरा शिखर........जिल्ह्यात आहे. धुळे नंदुरबार अहमदनगर अमरावती 4 / 15 ......... जवळील पाचगणी व महाबळेश्वर प्रसिद्ध घाटमाथे आहेत. सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी 5 / 15 कर्नाळा किल्ला....... जिल्ह्यात आहे. ठाणे रायगड सिंधुदुर्ग पुणे 6 / 15 पुणे-सातारा महामार्गावर........घाट आहे. थळ कुंभार्ली फोंडा खंबाटकी 7 / 15 तोरणमाळ पठार........जिल्ह्यात आहे. बुलढाणा नंदुरबार अहमदनगर धुळे 8 / 15 धुळे जिल्ह्यात......... आहे. सुरजा डोंगर दरेकसा डोंगर अंबागड डोंगर गाळणा डोंगर 9 / 15 महाराष्ट्र पठाराची निर्मिती........ पासून झाली आहे. ज्वालामुखी उद्रेक भूकंप सुनामी भ्रशमुलन उद्रेक 10 / 15 प्राणहिता खोऱ्याचा सर्वसाधारण उतार.......आहे. उत्तर-दक्षिण पश्चिम-पूर्व पूर्व-पश्चिम दक्षिण - उत्तर 11 / 15 विदर्भाच्या पूर्व भागात नद्या........दिशेने वाहतात. पूर्व-पश्चिम दक्षिण उत्तर पश्चिम-पूर्व उत्तर-दक्षिण 12 / 15 महाराष्ट्रात कॉफीचे मळे कोठे आढळतात? चिखलदरा अचलपूर खंडाळा महाबळेश्वर 13 / 15 कोकण रेल्वे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून धावते? 4 6 5 2 14 / 15 हत्तीरोग संशोधन केंद्र कोठे आहे? वर्धा जालना वाशिम धुळे 15 / 15 खालीलपैकी कोणत्या शहरात 'ऑरेंज सिटी' असे म्हणतात? भंडारा गोंदिया अमरावती नागपूर Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️ Share this: Share on X (Opens in new window) X Share on Facebook (Opens in new window) Facebook Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp