भंडारा जिल्हा स्पेशल टेस्ट March 23, 2023 by Ashwini Kadam 0 भंडारा जिल्हा स्पेशल टेस्ट TelegramAll the best 👍❤️मेहनत ही सोनेरी चावी आहे, ती बंद भाग्याचे दरवाजेही उघडते...!!आजची भांडारा जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्याठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 14भंडारा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? कोकण नागपूर अमरावती नाशिक 2 / 14भंडारा जिल्ह्याचे मुख्यालयाचे ठिकाण कोणते आहे ? गोंदिया तुमसर भंडारा यापैकी नाही 3 / 14भंडारा जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे ? चंद्रपूर गडचिरोली सांगली गोंदिया 4 / 14भंडारा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ? 6 7 8 9 5 / 14भंडारा जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती ? वैनगंगा वर्धा सुर यापैकी नाही 6 / 14भंडारा येथे कोणत्या नद्यांचा संगम होतो ? वैनगंगा व वर्धा वैनगंगा व पैनगंगा वैनगंगा व सुर यापैकी नाही 7 / 14भंडारा जिल्ह्यात खालीलपैकी कोणते शेती उत्पादने घेतली जातात ? तांदूळ गहू ज्वारी वरील सर्व 8 / 14भंडारा जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी तांदळाचे प्रमुख बाजारपेठ आहे ? तुमसर मोहाडी साकोली पवनी 9 / 14भात संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे ? भंडारा गोंदिया गडचिरोली यापैकी नाही 10 / 14भंडारा जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात गरम पाण्याचे झरे आहेत ? पवनी लाखनी तुमसर मोहाडी 11 / 14खालीलपैकी कोणती खनिजे भंडारा जिल्ह्यात आढळतात ? क्रोमाईट मॅगनीज कायनाईट वरील सर्व 12 / 14भंडारा जिल्ह्यात कशासाठी प्रसिद्ध आहे ? तांबे पितळ लोखंड यापैकी नाही 13 / 14खालीलपैकी कोणते तलाव भंडारा जिल्ह्यात आहे ? शिवनी चांदपूर रावणपूर वरील सर्व 14 / 14भंडारा जिल्ह्यात खालीलपैकी कोणती धरणे आहेत ? कवलेवडा गोसेखुर्द ( इंदिरा सागर ) वरील दोन्ही यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp