Amravati police constable recruitment 2022

अमरावती पोलीस शिपाई भरती 2022

 

अमरावती पोलीस शिपाई पदासाठी चालक पोलीस शिपाई चा  20 व पोलीस शिपाई च्या 21 जागांसाठी 3 नोव्हेंबर पासून अर्ज मागविण्यात येत आहेत.

 अर्जाची मुदत तीन नोव्हेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2022

 एकूण जागांचा तपशील जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..

अमरावती शहर चालक व पोलीस शिपाई जागा

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!