अमरावती जिल्हा स्पेशल टेस्ट March 23, 2023 by Ashwini Kadam 0 अमरावती जिल्हा स्पेशल टेस्ट Telegram All the best 👍❤️ काही लोकांचं जास्त मनावर घेऊ नका, कारण त्यांचा जन्मच तुम्हाला मागे खेचण्यासाठी झालाय, थोड दुर्लक्ष पण करायला शिका यार…!! आजची अमरावती जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇 1 / 15 अमरावती जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? कोकण पुणे नागपूर अमरावती 2 / 15 अमरावती जिल्ह्याचे मुख्यालयाचे ठिकाण कोणते आहे ? अमरावती धारणी मोर्शी चिखलदरा 3 / 15 अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेस कोणते राज्य आहे ? उत्तर प्रदेश मध्यप्रदेश राजस्थान यापैकी नाही 4 / 15 अमरावती जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ? 12 13 14 15 5 / 15 अमरावती जिल्ह्याचा उल्लेख कशामध्ये आढळतो ? रामायण महाभारत वरील दोन्ही यापैकी नाही 6 / 15 अमरावती जिल्ह्याचे प्राचीन नाव काय होते ? उदुंबरावती औदुंबरावती वत्सभूमी यापैकी नाही 7 / 15 1853 पर्यंत अमरावती जिल्हा कोणाच्या अधिपत्याखाली होता ? पोर्तुगीज निजाम इंग्रज डच 8 / 15 1864 मध्ये अमरावती जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण झाला ? वाशीम परभणी यवतमाळ यापैकी नाही 9 / 15 खालीलपैकी अमरावती जिल्ह्यातील नद्या कोणत्या ? तापी पूर्णा वर्धा वरील सर्व 10 / 15 अमरावती जिल्ह्यातील शिखरे खालीलपैकी कोणती ? वैराट चिखलदरा वरील दोन्ही यापैकी नाही 11 / 15 अमरावती जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर कोणते ? वैराट चिखलदरा कळसुबाई यापैकी नाही 12 / 15 अमरावती जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते ? खंडाळा चिखलदरा लोणावळा यापैकी नाही 13 / 15 अमरावती जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात गरम पाण्याचे झरे आहेत ? नांदगाव तिवसा मोर्शी यापैकी नाही 14 / 15 खालीलपैकी कोणते अभयारण्य अमरावती जिल्ह्यात आहे ? मेळघाट अभयारण्य सोहोळ अभयारण्य काटेपूर्णा अभयारण्य यापैकी नाही 15 / 15 राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी अमरावती जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे ? अचलपूर मोझरी मोर्शी यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️ Share this: Share on X (Opens in new window) X Share on Facebook (Opens in new window) Facebook Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp