अहमदनगर जिल्हा स्पेशल टेस्ट March 16, 2023 by Ashwini Kadam 0 अहमदनगर जिल्हा स्पेशल टेस्ट TelegramAll the best 👍❤️ “निवडलेला रस्ताच सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच येत नाही भले सोबत कुणी असो वा नसो.”आजची अहमदनगर जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? नाशिक पुणे औरंगाबाद अमरावती 2 / 15अहमदनगर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे ? 17413 15413 16413 18413 3 / 15महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता ? पुणे नाशिक संभाजीनगर अहमदनगर 4 / 15अहमदनगर जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा ? ठाणे पुणे बीड धाराशिव 5 / 15अहमदनगर जिल्ह्याच्या आग्नेयस व पूर्वेस कोणता जिल्हा आहे ? सोलापूर कोल्हापूर धाराशिव संभाजीनगर 6 / 15अहमदनगर जिल्ह्यामध्ये किती तालुक्यांचा समावेश होतो ? 13 14 15 16 7 / 15अहमदनगर जिल्ह्यामधील प्रमुख नदी कोणती ? भीमा कृष्णा तापी गोदावरी 8 / 15अहमदनगर जिल्ह्यामधील प्रवरा नदीवर कोणते धरण आहे ? जायकवाडी मुळा मुठा भंडारदरा चिखलदरा 9 / 15अहमदनगर जिल्ह्यामधील देऊळगाव रेहेकुरी येथे कोणते अभयारण्य आहे ? जायकवाडी अभयारण्य भीमाशंकर अभयारण्य मेळघाट अभयारण्य काळवीट अभयारण्य 10 / 15श्री सिद्धिविनायक मंदिर अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे ? राहुरी शिर्डी सिद्धटेक पुणतांबे 11 / 15अहमदनगर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते ? चिखलदरा भंडारदरा लोणावळा खंडाळा 12 / 15पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जन्मभूमी अहमदनगर जिल्ह्यामधील कोणते ठिकाण आहे ? शिर्डी चोंडी कर्जत अकोले 13 / 15नेवासे हे ठिकाण कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ? निळा नदी सीना नदी प्रवरा नदी भीमा नदी 14 / 15अहमदनगर जिल्ह्यामधील कोणत्या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली होती ? राळेगणसिद्धी हिरवे बाजार नेवासे राहुरी 15 / 15' डिस्कव्हीरी ऑफ इंडिया ' हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या तुरुंगात असताना लिहिला ? मुंबईच्या तुरुंगात अहमदनगरच्या तुरुंगात औरंगाबादच्या तुरुंगात नागपूरच्या तुरुंगात Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)